Chandrabhaga River : भाविकांसाठी खुशखबर चंद्रभागा पुन्हा पात्रात पोचली, वाळवंट झाले खुले
Chandrabhaga River : भाविकांसाठी खुशखबर चंद्रभागा पुन्हा पात्रात पोचली, वाळवंट झाले खुले
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
शासन आणि प्रशासनाच्या नियोजनामुळे चंद्रभागा पुन्हा एकदा पात्रात गेलेली आहे. जी पूर्ण वाळवंट भरून जी घाटावर पोहोचली होती तिचा विसर्ग उजणी धरणातून कमी केला आहे. आषाडी यात्रा कालावधीमध्ये भाविकांना स्नानाला सुरक्षित आणि पुरेस पाणी राहावं याच पद्धतीने मोकळं वाळवंट भाविकांना मिळावं ही जी शासनाची भूमिका होती मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने सूचना दिल्या होत्या पालकमंत्र्याला की कुठल्याही परिस्थितीत आशाडी. भाविकांना चांगल्या पाण्यात स्नान करता याव आणि मोकळं पुरेस वाळवंट त्यांना वापरायला मिळावं त्या पद्धतीने आता हे पाणी कमी केल्यामुळे आता उजणी धरण 70%्यावर थांबवण्यात आलेल आहे 70% च्या पुढं आता उजणी धरणात पाणी साठवू शकणार आहे आणि जे 45 हजार चा क्यूसेक होता तो आता 5 हजार क्यूसेक विसर्गाप्रमाणे पाणी सोडल जातय त्यामुळे भाविकांना आता चांगल्या रीतीने आणि सुरक्षित रीतीने इथं स्नान करता येत आपण ज्या ठिकाणी उभारलोय तिथं जवळपास 20 फूट पाणी दोन दिवसापूर्वी होतं मात्र आज हे पाण्याचा विसर्ग उजणी आणि वीरधरणातून कमी केल्यामुळे आता भाविकांना आषाडी यात्रा काळात चंद्रभागेतही मनमुरात स्नान करता येणार आहे आणि प्रचंड विस्तीर्ण जे वाळवंट आहे त्या वाळवंटामध्ये आपल्याला मनसोक्तपणे वावरता येईल अशी व्यवस्था भाविकांची केलेली आहे आता हेच भाविक चंद्रभागेच स्नानही करतायत आणि पुंडलिकासह इतर मंदिरात येऊन दर्शनही घेत आहेत ज्या ठिकाणी एवढं प्रचंड पाणी. जे शासनाची आणि प्रशासनाची भूमिका होती ते अत्यंत यशस्वी झाल्यामुळे आशाडी पूर्वी चंद्रभागेच वाळवंटही मोकळं झालेल आहे आणि चंद्रभागेतही पुरेस स्नाना एवढं पाणी ठेवण्यात आलेल आहे.























