एक्स्प्लोर
Salman Khan Ex Sister In Law: 'त्याला मला 8000 डॉलर्सना खरेदी करायचं होतं...'; सलमान खानच्या भावाच्या घटस्फोटीत बायकोचा खळबळजनक खुलासा
Salman Khan Ex Sister In Law Opened 100 Year Old Man Wanted To Buy Her: नुकताच कपिल शर्मा शोचा नवा सीझन नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. नव्या सीझनच्या नव्या भागात सलमान खान पाहुणा म्हणून आलेला.
Salman Khan Ex Sister In Law Opened 100 Year Old Man Wanted To Buy Her
1/13

यावेळी सलमान खाननं त्याच्या प्रोफेशनल लाईफपासून अगदी पर्सनल लाईफबाबत अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी सलमान खाननं त्याच्या दोन्ही भावांच्या लग्नाबाबतही भाष्य केलं. यावेळी तो सोहेल खानच्या लग्नावरही बोलला.
2/13

आधी दोघांनी पळून जाऊन लग्न केलं आणि त्यानंतर तीच पळून गेली, असं सलमान खाननं सोहेल खान आणि सीमा सजदेह यांनी पळून केलेलं लग्न आणि त्यानंतर दोघांनी घेतलेला घटस्फोट यावर भाष्य केलं आहे.
Published at : 24 Jun 2025 10:37 AM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज





















