एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO: बॉलिवूडची 'मस्त-मस्त गर्ल' रवीनाने पुन्हा शेअर केला क्लासी लूक; पाहा फोटो!
बॉलिवूडची 'मस्त-मस्त गर्ल' म्हटल्या जाणार्या रवीनाला आज कुठल्याच परिचयाची गरज नाही. ती बर्याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे, पण असे असूनही ती चर्चेचा भाग राहिली आहे.
![बॉलिवूडची 'मस्त-मस्त गर्ल' म्हटल्या जाणार्या रवीनाला आज कुठल्याच परिचयाची गरज नाही. ती बर्याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे, पण असे असूनही ती चर्चेचा भाग राहिली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/07/1050ab6819f38cc177b5a3fc6d5249271659855646_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
1/6
![90च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक रवीना टंडन वयाच्या 47 व्या वर्षीही अतिशय सुंदर दिसते.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/07/138f1d6500b01dbcc60f8c667b83951b210f1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
90च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक रवीना टंडन वयाच्या 47 व्या वर्षीही अतिशय सुंदर दिसते.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
2/6
![रवीना टंडन एकेकाळी तिच्या चित्रपटांनी लाखो लोकांची मने जिंकत होती. त्याचबरोबर ती तिच्या सौंदर्यासाठीही प्रसिद्ध होती.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/07/306a57ac1791d55a9c8e1232df92662dc7b88.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रवीना टंडन एकेकाळी तिच्या चित्रपटांनी लाखो लोकांची मने जिंकत होती. त्याचबरोबर ती तिच्या सौंदर्यासाठीही प्रसिद्ध होती.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
3/6
![रवीना टंडन 47 वर्षांची झाली आहे. मात्र, सौंदर्याच्या बाबतीत तिला अजूनही तोड नाही.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/07/7dd65696661aab94e1026b57cb1f134300420.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रवीना टंडन 47 वर्षांची झाली आहे. मात्र, सौंदर्याच्या बाबतीत तिला अजूनही तोड नाही.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
4/6
![बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन ही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जिने केवळ चित्रपटांमध्ये कमबॅक केले नाही, तर आपल्या फॅशन सेन्सने सर्वांना प्रभावित केले आहे.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/07/3bd8c105c01296fef5ee87ee0e9101f16487e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन ही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जिने केवळ चित्रपटांमध्ये कमबॅक केले नाही, तर आपल्या फॅशन सेन्सने सर्वांना प्रभावित केले आहे.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
5/6
![रवीना 47 वर्षांची आहे, पण तिचा लूक पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणे कठीण झाले आहे. रवीनाने तिच्या इंस्टाग्रामवर असे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/07/f8d5949094da383626f8036283215a59100f7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रवीना 47 वर्षांची आहे, पण तिचा लूक पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणे कठीण झाले आहे. रवीनाने तिच्या इंस्टाग्रामवर असे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
6/6
![रवीना टंडन अखेर 'KGF 2' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने रमिका सेनची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. (फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/07/6260c0bea0200da2518a3ef18d4dffe8fa0d1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रवीना टंडन अखेर 'KGF 2' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने रमिका सेनची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. (फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
Published at : 07 Aug 2022 02:08 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्राईम
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)