एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Aamna Sharif : 'बेबी डॉल मैं सोने दी...', आमना शरीफचा 'गोल्डन' लूक, शॉर्ट ड्रेसमध्ये दिसयेत कातील
Aamna Sharif Photos : अभिनेत्री आमना शरीफनं तिच्या नव्या लूकमध्ये फारच ग्लॅमरस दिसत आहे.
![Aamna Sharif Photos : अभिनेत्री आमना शरीफनं तिच्या नव्या लूकमध्ये फारच ग्लॅमरस दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/30/4b031143a226207a6963560bd57c2e2d1661848458389322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aamna Sharif Photos
1/9
![आमना शरीफ यावेळी बोल्ड अंदाजात दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/30/b42365e168a9786d82f36ab35fac238b32394.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आमना शरीफ यावेळी बोल्ड अंदाजात दिसत आहे.
2/9
![या फोटोंमध्ये आमना गोल्डन शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/30/98c60fbe1d3aeab4112191f83d37b6c4e6fb5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमध्ये आमना गोल्डन शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे.
3/9
![आमनाचे मोकळे केस आणि कातील अदांनी चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/30/d1a4e7aa71a99c235a09c9ca31fd87b9502ac.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आमनाचे मोकळे केस आणि कातील अदांनी चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.
4/9
![आमनाचा हा 'गोल्डन' लूक फारच उठून दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/30/fd1d855330854b610073e951ca14f43ce5f90.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आमनाचा हा 'गोल्डन' लूक फारच उठून दिसत आहे.
5/9
![टीव्ही मालिका 'कहीं तो होगा'मध्ये कशिशच्या भूमिकेमुळे अभिनेत्री आमना शरीफचं नाव घराघरात नाव पोहोचलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/30/4b7f7b4954ca03290af093e27c7894408c1ab.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीव्ही मालिका 'कहीं तो होगा'मध्ये कशिशच्या भूमिकेमुळे अभिनेत्री आमना शरीफचं नाव घराघरात नाव पोहोचलं.
6/9
![आमनाने टीव्ही, बॉलिवूड ते ओटीटी प्लॅटफॉर्म असा प्रवास केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/30/fa2a7859550308eb86fc81342a531e4a153f3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आमनाने टीव्ही, बॉलिवूड ते ओटीटी प्लॅटफॉर्म असा प्रवास केला आहे.
7/9
![इंस्टाग्रामवर नवे स्टनिंग फोटो शेअर करत आमनाने चाहत्यांना घायाळ केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/30/58e91c06d38a73f1e8c2be0d07e9a56153dfe.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इंस्टाग्रामवर नवे स्टनिंग फोटो शेअर करत आमनाने चाहत्यांना घायाळ केलं आहे.
8/9
![आमना 'आधा इश्क' या वेब सीरिजमध्येही झळकली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/30/e75b605f6b136a744001397210521d2296bdf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आमना 'आधा इश्क' या वेब सीरिजमध्येही झळकली आहे.
9/9
![आमनाने काही काळ अभिनयातून ब्रेक घेतल्यानंतर आता ती पुन्हा सक्रिय झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/30/451c9226e83bad6ddcd05b2a264ad7f1a4082.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आमनाने काही काळ अभिनयातून ब्रेक घेतल्यानंतर आता ती पुन्हा सक्रिय झाली आहे.
Published at : 30 Aug 2022 02:06 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
रत्नागिरी
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion