एक्स्प्लोर
नाकात नथ अन् पिवळी साडी; मंगलस्नान विधीत हळदीनं माखलेला शोभिता धुलिपालाचा लूक व्हायरल
Sobhita Dhulipala Naga Chaitanya Haldi Pics: अभिनेत्री शोभिता धुलिपालाला, साऊथ स्टार नागा चैतन्यची लगीनघाई सुरू झालीय. नववधून शोभिताला नागा चैतन्यच्या नावाची हळद लागली आहे.
Sobhita Dhulipala Naga Chaitanya Haldi Pics
1/7

साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता नागा चैतन्य लवकरच अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत लग्न करून आपल्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. नुकताच या दोघांचा हळदी समारंभ पार पडला. शोभितानं या समारंभाचे फोटो शेअर केले आहेत.
2/7

शोभिता धुलिपाला प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल आहे. आता काहीच दिवसांत ती साऊथ सुपरस्टार नागार्जुनच्या घराची सून होणार आहे. या जोडप्याचा हळदी समारंभ काल म्हणजेच, 29 नोव्हेंबर रोजी पार पडला.
Published at : 01 Dec 2024 06:49 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक























