एक्स्प्लोर
केवळ आमिर खान-किरण रावच नाही तर या बॉलिवूड दाम्पत्याच्या घटस्फोटाच्या बातम्या ऐकून चाहत्यांना बसला होता धक्का
संग्रहित छायाचित्र
1/6

Aamir Khan and Kiran Rao : आमीर खान आणि किरण राव यांनी शनिवारी 15 वर्ष संसार केल्यानंतर विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ही बातमी आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. कारण आजपर्यंत या दोघांमध्ये कोणताही वाद ऐकायला मिळाला नव्हता. (फोटो - सोशल मीडिया)
2/6

Hrithik Roshan and Sussanne Khan - हृतिक आणि सुझान हे इंडस्ट्रीतील सर्वात क्युट जोडप्यांपैकी एक होते. दोघांचेही प्रेम म्हणजे हृतिकने करिअरच्या सुरूवातीस सुझानशी लग्न केले. पण 2013 मध्ये दोघांमधील वाद पहिल्यांदा चव्हाट्यावर आला. आणि हे प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले. आज दोघेही चांगले मित्र आहेत. एकत्र वेळ घालवतात. मात्र, पती पत्नीच्या नात्यातून मुक्त झाले आहेत. (फोटो - सोशल मीडिया)
Published at : 03 Jul 2021 10:03 PM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज

abp majha web team
Opinion




















