एक्स्प्लोर
PHOTO : Divya Agrawal ने जिंकला Bigg Boss OTT रिअॅलिटी शो
बिग बॉस
1/8

शमिता शेट्टी आणि निशांत भट यांना मागे टाकत दिव्या अगरवाल (Divya Agrawal) बिग बॉस ओटीटी या कार्यक्रमाची विनर बनली आहे.
2/8

दिव्या अगरवालला 25 लाख रुपयांचा इनाम मिळाला आहे. या फिनालेमध्ये निशांत भट हा दुसऱ्या क्रमांकावर राहिला तर शमिता शेट्टी ही तिसऱ्या क्रमांकावर राहिली आहे.
Published at : 19 Sep 2021 01:13 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
व्यापार-उद्योग
अमरावती























