एक्स्प्लोर
Bhumi Pednekar : ‘तुला पाहताच बाला...’, भूमी पेडणेकरच्या फ्लोरल अंदाजावर चाहते फिदा!
Bhumi Pednekar
1/6

राजकुमारीसारखी पोज देत भूमी पेडणेकरने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिची स्टाईल पाहण्यासारखी आहे.
2/6

या फोटोंमध्ये भूमी पेडणेकर खूपच सुंदर दिसत आहे.
3/6

या फोटोंमध्ये भूमी पेडणेकर स्टायलिश ब्लॅक फ्लोरल वन-शोल्डर ऑर्गेन्झा ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
4/6

भूमी पेडणेकरच्या या ड्रेसमध्ये कमरेभोवती फ्रिल डिझाईन देखील आहे.
5/6

भूमी पेडणेकरचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत, जे तिच्या फोटोंवर लाईक आणि कमेंट करताना दिसतात.
6/6

भूमी पेडणेकर तिचा लूक, स्टाइल, ड्रेसिंग सेन्स आणि बोल्डनेस यासाठी ओळखली जाते. (Photo : @ bhumipednekar/IG)
Published at : 10 Mar 2022 02:57 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बातम्या
महाराष्ट्र
मुंबई






















