एक्स्प्लोर
प्राईम व्हिडीओवरच्या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या 'या' 8 फिल्म्स पाहिल्यात? चुकूनही एकट्यानं पाहण्याची हिम्मत करू नका...
Horror Films On Prime Video: ओटीटी प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडीओवर असे अनेक हॉरर चित्रपट उपलब्ध आहेत, ज्यांचा तुम्ही घरबसल्या आनंद घेऊ शकता. आज आम्ही तुम्हाला सर्वोत्तम हॉरर चित्रपटांची यादी देत आहोत.
Horror Films On Prime Video
1/9

मनोरंजन जगात शेकडो लोक असे आहेत, ज्यांना हॉरर सिनेमे आवडतात. ओटीटी प्लॅटफॉर्मवर असे असंख्य हॉरर चित्रपट उपलब्ध आहेत, जे तुमच्या काळजाचा थरकाप उडवतात, त्यामुळे हे सिनेमे एकट्याने पाहण्याची चूक अजिबात करू नये.
2/9

या यादीत पहिलं नाव नुसरत भरुचाचा 'छोरी' चित्रपट आहे. या चित्रपटात अशी अनेक भयानक दृश्य आहेत, जी तुम्हाला हादरवतील.
Published at : 28 Aug 2025 08:07 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग























