एक्स्प्लोर
कोणी एवढं गोड कसं असू शकतं? झहीर खान, सागरिकाकडून मुलाचे फोटो शेअर PHOTOs
Zaheer Khan-Sagarika Ghatge Son: झहीर खान आणि सागरिका घाटगेनं आपल्या राहत्या घरी गणेश चतुर्थी साजरी केली. यावेळी जोडप्यानं त्यांच्या मुलाचा चेहरा रिवल करुन चाहत्यांना गोड सरप्राईज दिलं.
Zaheer Khan-Sagarika Ghatge Son
1/9

Zaheer Khan-Sagarika Ghatge Son: झहीर खान आणि सागरिका घाटगेनं आपल्या राहत्या घरी गणेश चतुर्थी साजरी केली. यावेळी जोडप्यानं त्यांच्या मुलाचा चेहरा रिवल करुन चाहत्यांना गोड सरप्राईज दिलं.
2/9

गणेश चतुर्थीच्या निमित्तानं संपूर्ण देश गणरायाच्या भक्तीत तल्लीन असताना, माजी क्रिकेटपटू झहीर खाननंही आपल्या कुटुंबासह गणेश चतुर्थी साजरी केली. सागरिका घाटगेनं तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर त्यांच्या मुलाची झलक चाहत्यांना दाखवली आहे.
Published at : 28 Aug 2025 06:57 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग