एक्स्प्लोर

अभिनेत्री नेहा धुपियाच्या 20 फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढवला; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस

Actress Neha Dhupia : अभिनेत्री नेहा धुपियाचा बोल्ड अंदाज, 20 फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढवला; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस

Neha Dhupia

1/17
Actress Neha Dhupia : अभिनेत्री नेहा धुपिया सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी ती नेहमी काहीना काही शेअर करताना पाहायला मिळते.

2/17
सध्या नेहा धुपिया हिने इन्स्टाग्रामवर बिकनीतील बोल्ड फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय. शिवाय काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलेलं देखील पाहायला मिळतंय.

3/17
नेहा धूपिया इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. ती आपल्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा जास्त आपल्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असलेली पाहायला मिळते

4/17
नेहा धूपियाचा जन्म 27 ऑगस्ट 1980 रोजी केरळमधील एका आर्मी कुटुंबात झाला. अभिनेत्रीचे वडील प्रदीपसिंह धूपिया भारतीय नौदलात अधिकारी होते, तर आई मनीपिंदर धूपिया गृहिणी आहेत.

5/17
नेहाने आपले शालेय शिक्षण दिल्लीतील नेव्हल पब्लिक स्कूलमधून पूर्ण केले. त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या जिझस अँड मेरी कॉलेजमधून तिने इतिहास विषयात पदवी पूर्ण केली.

6/17
आर्मी कुटुंबातून असल्यामुळे नेहा सुरुवातीपासूनच शिस्तबद्ध आणि आत्मविश्वासी होती. कॉलेजमध्ये असतानाच तिने मॉडेलिंग सुरू केली.

7/17
आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर ती कोणतीही आव्हाने पेलू शकते याची तिला जाणीव होती. त्यामुळेच तिने मिस इंडिया स्पर्धेत भाग घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी खूप मेहनतही घेतली.

8/17
फिटनेसपासून ते व्यक्तिमत्त्वापर्यंत प्रत्येक बाबतीत तिने स्वतःवर काम केले.

9/17
आपल्या मेहनतीच्या आणि टॅलेंटच्या जोरावर नेहाने अखेर 2002 सालची फेमिना मिस इंडिया स्पर्धा जिंकली. यानंतर तिने मिस युनिव्हर्स 2002 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि टॉप 10 मध्ये आपली जागा मिळवली.

10/17
मॉडेलिंगनंतर नेहाने 2003 मध्ये आलेल्या कयामत: सिटी अंडर थ्रेट या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

11/17
पण, तिला खरी ओळख 2004 मध्ये आलेल्या जूली या चित्रपटातून मिळाली.

12/17
या चित्रपटात तिने खूप बोल्ड भूमिका केली होती आणि यानंतर ती विशेष चर्चेत आली.

13/17
मात्र, इंडस्ट्रीमध्ये तिला तिच्या पात्रतेइतकी मोठी ओळख मिळाली नाही.

14/17
तरीदेखील नेहा या इंडस्ट्रीतील टॅलेंटेड अभिनेत्रींपैकी एक आहे यात शंका नाही.

15/17
नेहाने 2018 साली भारताचा माजी क्रिकेट कर्णधार बिशनसिंग बेदी यांचा मुलगा आणि अभिनेता अंगद बेदीसोबत गुरुद्वाऱ्यात एका खासगी समारंभात विवाह केला. त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये तिने मुलीला जन्म दिला. तिचं नाव मेहर धूपिया बेदी ठेवलं.

16/17
जुलै 2021 मध्ये नेहा आणि अंगद यांनी इंस्टाग्राम पोस्टद्वारे आपल्या दुसऱ्या बाळाची अपेक्षा असल्याची घोषणा केली. ऑक्टोबर २०२१ मध्ये तिने मुलाला जन्म दिला आणि त्याचं नाव गुरिक सिंग धूपिया बेदी ठेवलं.

17/17
अभिनयाच्या आघाडीवर, नेहा शेवटची बॅड न्यूज या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट खरी घटना प्रेरित आहे. यात हेट्रोपॅटरनल सुपरफिकंडेशन या प्रजनन प्रक्रियेवर कथा आधारित आहे, ज्यात जुळी मुलं एका आईकडून जन्माला येतात पण त्यांचे जैविक वडील वेगवेगळे असतात.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss 20 Contestants List: आता होणार धमाका! 'बिग बॉस 20'चा आज ग्रँड प्रीमिअर, 18 स्पर्धकांची यादी समोर, तुमचा आवडता कलाकार कोण?
आता होणार धमाका! 'बिग बॉस 20'चा आज ग्रँड प्रीमिअर, 18 स्पर्धकांची यादी समोर, तुमचा आवडता कलाकार कोण?
Kangana Ranauts Janmashtami: कंगनाने गोकुळ जन्माष्टमीचा नैवेद्य बनवला, नेटकऱ्यांनी गॅस पेटवण्यावरुन ट्रोल केलं; अभिनेत्री भडकली, दिलं सणसणीत उत्तर
कंगनाने गोकुळ जन्माष्टमीचा नैवेद्य बनवला, नेटकऱ्यांनी गॅस पेटवण्यावरुन ट्रोल केलं; अभिनेत्री भडकली, दिलं सणसणीत उत्तर
Akshay Kumar and Shilpa Shetty: अक्षय कुमार अन् शिल्पा शेट्टी लग्न करणार होते? मग बिनसलं कुठं? चित्रपट निर्मात्याने उलगडला भूतकाळ
अक्षय कुमार अन् शिल्पा शेट्टी लग्न करणार होते? मग बिनसलं कुठं? चित्रपट निर्मात्याने उलगडला भूतकाळ
Mallika Sherawat & Prakash Surve: मल्लिका शेरावतने सर्वांदेखत प्रकाश सुर्वेंना 'तो' प्रश्न विचारला, खुदकन हसत म्हणाले, 'इमरान हाश्मी आणि तुम्ही.....'
मल्लिका शेरावतने सर्वांदेखत प्रकाश सुर्वेंना 'तो' प्रश्न विचारला, खुदकन हसत म्हणाले, 'इमरान हाश्मी आणि तुम्ही.....'

व्हिडीओ

Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report
Rahul Gandhi on MPSC :  MPSC वर भाजपचा ताबा? Special Report
OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक
Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: अन् महिंद्रा स्कॉर्पिओ मालकानं थेट बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर क्रेनने उचलून पार्क केली! कारण ऐकून डोक्याला हात लावायची पाळी

Gold : बँकेत तारण ठेवलेलं सोनं चोरीला गेल्यास किती भरपाई मिळते? व्याज मिळतं का? जाणून घ्या 

Dahihandi 2026 : सांगवीतील दहीहंडी उत्सवात लोखंडी स्ट्रक्चर कोसळून महिलेचा मृत्यू; पोलिसांकडून मंडळाच्या अध्यक्षावर गुन्हा, तर दोघांना अटक
सांगवीतील दहीहंडी उत्सवात लोखंडी स्ट्रक्चर कोसळून महिलेचा मृत्यू; पोलिसांकडून मंडळाच्या अध्यक्षावर गुन्हा, तर दोघांना अटक
मजुरांचा प्रामाणिकपणा, खोदकाम करताना सापडलेली 14 सोन्याची नाणी ग्रामपंचायतीकडं दिली; नाण्यांवर हत्तीचं चित्र

Pakistan Cricket : भारताला वर्ल्ड कपमध्ये 10 विकेटनं पराभूत करताच पाकिस्तान क्रिकेटची बर्बादी सुरु,पाकच्या माजी क्रिकेटपटूनं धक्कादायक वास्तव मांडलं 
भारतावर वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवल्यानंतर पाकिस्तान क्रिकेटची वाट लागली, पाकच्या माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
राज ठाकरेंच्या मताशी पुतण्या सहमत; गणेशोत्सावत दंगल वक्तव्यामागचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'

'जम्मू आणि काश्मीर, लडाख आमच्या नकाशाप्रमाणेच दिसले पाहिजे, आमच्या सीमा पक्क्या आहेत' नव्या जागतिक नकाशावर भारताचा आक्षेप

अंगणवाडीतील निकृष्ट आहाराची तक्रार केली, वरिष्ठांकडून मानिसक छळ; अखेर अंगणवाडी मदतनीसचा राजीनामा

Embed widget