एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Monalisa Latest Photos : भोजपुरी अभिनेत्रीचा साडीत भन्नाट लूक; पाहा फोटो
Monalisa : भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचं नाव इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं.
![Monalisa : भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचं नाव इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/22/704cdc54e66c2dd966ba3f5d9fa060871679505445302384_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
monalisa latest photos
1/7
![मोनालिसाचा अभिनय आणि सौंदर्याचे लाखों चाहते आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/22/95c3d120e998f2013c1ab57a35cf595978775.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोनालिसाचा अभिनय आणि सौंदर्याचे लाखों चाहते आहेत.
2/7
![मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/22/fbba4079eda2a5966d454f499ea91c745f64c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
3/7
![मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/22/03c64505c470f863314420140dea11e53ed97.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही.
4/7
![सोशल मीडियावर मोनालिसाचे पाच मिलियन्सहून अधिक फॉलोअर्स आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/22/d44bdcd30dca0088ba4e66511da22863e11aa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोशल मीडियावर मोनालिसाचे पाच मिलियन्सहून अधिक फॉलोअर्स आहेत.
5/7
![मोनालिसाचं खरं नाव अंतरा बिस्वास असं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/22/5342f1f706d3a0b495fdb483483c255a6293e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोनालिसाचं खरं नाव अंतरा बिस्वास असं आहे.
6/7
![तिनं शेकडो भोजपुरी सिनेमांसह हिंदी, बंगाली, ओडिया, तामिण, कन्नडं आणि तेलगू सिनेमांमध्येही काम केलं आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/22/96b4037ff093a3326eb9716e4a6127db0b4af.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिनं शेकडो भोजपुरी सिनेमांसह हिंदी, बंगाली, ओडिया, तामिण, कन्नडं आणि तेलगू सिनेमांमध्येही काम केलं आहे
7/7
![2016 च्या बिगबॉसमध्ये ती स्पर्धक म्हणून आली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/22/1974c7a45dcdc1d97f67c23a52fae198f3b1a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2016 च्या बिगबॉसमध्ये ती स्पर्धक म्हणून आली होती.
Published at : 22 Mar 2023 10:50 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)