एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Bhagyashree Mote: काय ती साडी, काय ती नजर, काय तो नखरा... भाग्यश्रीच्या समद्या अदा एकदम ओक्केमधी
Bhagyashree Mote Photo: भाग्यश्री या फोटोंमध्ये सुंदर स्माईल देताना दिसत असून तिचं सौंदर्य अधिकच खुलल्याचं दिसून येतंय.
![Bhagyashree Mote Photo: भाग्यश्री या फोटोंमध्ये सुंदर स्माईल देताना दिसत असून तिचं सौंदर्य अधिकच खुलल्याचं दिसून येतंय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/27/33217b140c9aa26627f5df012f7bf0f4169047992093393_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Bhagyashree Mote Photo
1/10
![मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मोटे (Bhagyashree Mote) ही सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/27/2e101dcf4d13ba3319b34652ea35e0a386a62.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मोटे (Bhagyashree Mote) ही सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते.
2/10
![भाग्यश्री ही तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/27/979434d4ad0d0324b547200061311a4272986.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भाग्यश्री ही तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करते.
3/10
![आताही तिने साडीतील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/27/4f4b0d19bdac72ab373fd341cfa1b9c470f5a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आताही तिने साडीतील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
4/10
![रंगीबेरंगी साडीमध्ये भाग्यश्री अतिशय सुंदर दिसत असून तिच्या अदांवर चाहते फिदा झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/27/b0344cd06b0e35959f1a3ea06f60ebf7dbce2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रंगीबेरंगी साडीमध्ये भाग्यश्री अतिशय सुंदर दिसत असून तिच्या अदांवर चाहते फिदा झाले आहेत.
5/10
![भाग्यश्री या फोटोंमध्ये सुंदर स्माईल देताना दिसत असून तिचं सौंदर्य अधिकच खुलल्याचं दिसून येतंय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/27/e67a6368fde50aa5533c6fcc70d2e4691ef1c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भाग्यश्री या फोटोंमध्ये सुंदर स्माईल देताना दिसत असून तिचं सौंदर्य अधिकच खुलल्याचं दिसून येतंय.
6/10
![भाग्यश्रीच्या या फोटोंना चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळत असून त्याच्यावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/27/cbb34fa041907cab66f24681bbbedfd46c0c4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भाग्यश्रीच्या या फोटोंना चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळत असून त्याच्यावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
7/10
![भाग्यश्रीचे फोटो हे नेहमी चाहत्यांचे लक्ष वेधतात. तसेच नेटकरी तिच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात. सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/27/1f0d53c248537101c35d7717158937147f43d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भाग्यश्रीचे फोटो हे नेहमी चाहत्यांचे लक्ष वेधतात. तसेच नेटकरी तिच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात. सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.
8/10
![देवयानी या मराठी मालिकेतून भाग्यश्रीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. भाग्यश्रीचा मराठी सिनेमा क्षेत्रातला पदार्पणाचा सिनेमा 'शोधू कुठे' हा होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/27/ee7854a07243485150b401925cea9243d4923.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देवयानी या मराठी मालिकेतून भाग्यश्रीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. भाग्यश्रीचा मराठी सिनेमा क्षेत्रातला पदार्पणाचा सिनेमा 'शोधू कुठे' हा होता.
9/10
![त्यानंतर भाग्यश्रीने काय रे रास्कला, पाटील, माझ्या बायकोचा प्रियकर, विठ्ठल, मुंबई मिरर, एकदम कडक या सिनेमांमध्ये काम केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/27/b4284e2dfc01acca0c0c71e7920411c45bcae.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर भाग्यश्रीने काय रे रास्कला, पाटील, माझ्या बायकोचा प्रियकर, विठ्ठल, मुंबई मिरर, एकदम कडक या सिनेमांमध्ये काम केलं आहे.
10/10
![चिकाटी गडिलो चिथा कोटूडू या तेलगू सिनेमातून भाग्यश्रीनं दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/27/084a5078bf57fe3e8d97bf06262caae4fcb81.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चिकाटी गडिलो चिथा कोटूडू या तेलगू सिनेमातून भाग्यश्रीनं दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं.
Published at : 27 Jul 2023 11:15 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
बॉलीवूड
मुंबई
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion