एक्स्प्लोर
Ankita Lokhande Wedding : अंकिता आणि विकी राज्यपालांच्या भेटीला; फोटो चर्चेत

ankita lokhande
1/6

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. (photo: lokhandeankita/ig)
2/6

त्यांच्या लग्नसोहळ्याच्या आधीच्या विधींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. (photo: lokhandeankita/ig)
3/6

अंकिताने नुकतीच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली.
4/6

विकी आणि अंकिताने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लग्नाचे आमंत्रण दिले आहे. (photo: lokhandeankita/ig)
5/6

भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीचे फोटो शेअर करून अंकिताने कॅप्शनमध्ये लिहिले, 'आज महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय भगतसिंह कोश्यारी जी यांना भेटण्याची संधी मिळाली. भगतसिंह जी तुम्ही खूप व्यस्त असता हे मला माहित. वेळ काढून आम्हाला भेटल्याबद्दल मी तुमचे आभार मानते. ' (photo: lokhandeankita/ig)
6/6

फोटोमध्ये अंकिता आणि विकी त्यांची लग्नपत्रिका भगत सिंह कोश्यारी यांना देताना दिसत आहेत. (photo: lokhandeankita/ig)
Published at : 07 Dec 2021 03:53 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धार्मिक
भारत
मुंबई
सोलापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
