एक्स्प्लोर
Photo : बोल्ड अँड ब्युटीफुल भूमी पेडणेकरचा कातिल लूक, पाहा नवा लूक!
बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर अनेकदा तिच्या लूकमुळे चर्चेत असते आणि चाहत्यांच्या वाहवा मिळवते.
भूमी पेडणेकर
1/8

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर सध्या ‘मेरे हसबेंड की बीवी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे.
2/8

तिच्यासोबत ह्या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत, रकुल प्रीत सिंह आणि अर्जुन कपूर आहे.
Published at : 26 Feb 2025 12:04 PM (IST)
आणखी पाहा























