एक्स्प्लोर

Photo : बिग बॉसच्या घरातून परतल्यावर युवा कीर्तनकार शिवलिलाताई पाटील विठ्ठलाच्या दरबारात !

(photo: @patil.shivlila/IG)

1/11
युवा कीर्तनकार शिवलीलाताई पाटील या मराठी बिग बॉसच्या घरात जाणार या बातमीनेच सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.. त्या बिग बॉसच्या घरात तब्बल दोन आठवडे राहिल्या..  (photo: @patil.shivlila/IG)

2/11
अत्यंत लहान वयात महिला कीर्तनकार म्हणून त्यांना राज्यभरात मोठी प्रसिद्धी मिळाली.. त्यांचे असंख्य चाहते आणि त्यांच्या कीर्तनासाठी गर्दी करणारा मोठा श्रोता वर्ग आहे.  (photo: @patil.shivlila/IG)

3/11
बिगबॉसच्या घरात गेल्याबद्धल शिवलीला पाटील यांना नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं होतं..  (photo: @patil.shivlila/IG)

4/11
महाराष्ट्राची संस्कृती, वारकरी संप्रदाय, कीर्तन परंपरा याबाबत हा शो पाहणाऱ्या मराठी आणि अमराठी वर्गाचे प्रबोधन करावे याच हेतूने मी बिग बॉसच्या घरामध्ये गेल्याचे कीर्तनकार शिवलिला पाटील सांगतात (photo: @patil.shivlila/IG)

5/11
बिग बॉसच्या घरात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्या सोबत झालेल्या वादावर बोलताना, त्यांनी मर्यादा पाळत त्यांना योग्य शब्दात, योग्य पद्धतीने चोख उत्तर दिल्याचा दावा केला  (photo: @patil.shivlila/IG)

6/11
मराठी बिग बॉसमध्ये जाण्याचा निर्णय चुकला असला तरी हेतू प्रामाणिक असल्याचा दावा त्यांनी काल पंढरपुरात आल्यावर एबीपी माझाशी बोलताना केला (photo: @patil.shivlila/IG)

7/11
मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वात कधीही हिंदी सिनेमांच्या गाण्यांवर नृत्य केली नाहीत असा दावाही त्यांनी केला. आपल्या बिगबॉसमध्ये जाण्यामुळेच तिथे पुंडलिक वरदा हरि विठ्ठलचा गजर झाला असा युक्तिवादही त्यांनी केला.  (photo: @patil.shivlila/IG)

8/11
भविष्यात ज्येष्ठांचा सल्ला घेतल्याशिवाय असे निर्णय घेणार नाही, असंही त्यांनी नमूद केलंय. बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी सुरवातीला घरातील मंडळींनीही विरोध केला होता, मात्र त्यांनी आपल्या हेतू समजून घेतल्यावर परवानगी दिली असंही शिवलिला पाटील यांनी सांगितलं (photo: @patil.shivlila/IG)

9/11
बिग बॉसमध्ये भाग घेतल्यानं चर्चेत आलेल्या कीर्तनकार शिवलीला पाटील यांचं कीर्तन आयोजित करणाऱ्यांवर बुलढाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे, आयोजकांनी शिवलिला पाटील याच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे गर्दी जमली आणि कोव्हिड प्रोटोकॉलचा भंग झाला म्हणून गुन्हा दाखल झाला आहे.  (photo: @patil.shivlila/IG)

10/11
शिवलिला पाटील यांच्या बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात सहभागी होण्यामुळे वारकरी संप्रदायातील काही जणांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याची मागणीही केली होती, मात्र शिवलिला पाटील यांनी काल त्याबद्धल दिलगिरी व्यक्त केली आहे.  (photo: @patil.shivlila/IG)

11/11
बुलढाण्यात काही ज्येष्ठ कीर्तनकारांनी शिवलीला पाटील यांच्या कीर्तनाला विरोध केल्याचीही बातमी होती.. त्यामध्ये विश्व वारकरी सेना आघाडीवर असल्याचं बातमीत म्हटलं आहे (photo: @patil.shivlila/IG)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election 2024 : 'शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माझ्या संपर्कात', तुमसरमध्ये मातब्बर नेत्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू!
'शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माझ्या संपर्कात', तुमसरमध्ये मातब्बर नेत्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू!
Mumbai University Senate Election 2024: ठाकरेंच्या युवासेनेने मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत 10 पैकी 10 जागा जिंकल्या; आदित्य ठाकरे म्हणाले...
युवासेनेने मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत 10 पैकी 10 जागा जिंकल्या;आदित्य ठाकरे म्हणाले..
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 13 June 2024Yuvasena Win  Senate : 10 पैकी 10 जागांवर युवासेनेचे उमेदवार विजयी, ठाकरेंचा डंकाTop 70 at 7AM Morning News  24 Sept 2024ABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 24 September 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election 2024 : 'शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माझ्या संपर्कात', तुमसरमध्ये मातब्बर नेत्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू!
'शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माझ्या संपर्कात', तुमसरमध्ये मातब्बर नेत्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू!
Mumbai University Senate Election 2024: ठाकरेंच्या युवासेनेने मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत 10 पैकी 10 जागा जिंकल्या; आदित्य ठाकरे म्हणाले...
युवासेनेने मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत 10 पैकी 10 जागा जिंकल्या;आदित्य ठाकरे म्हणाले..
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर

आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 

Embed widget