एक्स्प्लोर
PHOTO: आपल्या सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री शेफाली जरीवालाचा स्टायलिश अंदाज!
प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री शेफाली जरीवाला तिच्या लूकमुळे काही काळापासून चर्चेत आली आहे. आजही 'कांटा लगा गर्ल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेफालीला आता कोणाच्याही परिचयाची गरज नाही.
(फोटो सौजन्य :shefalijariwala/इंस्टाग्राम)
1/6

अभिनेत्री शेफाली जरीवालाने आपल्या मेहनतीच्या जोरावर प्रेक्षकांच्या हृदयात वेगळे स्थान निर्माण केले आहे.(फोटो सौजन्य :shefalijariwala/इंस्टाग्राम)
2/6

आजही 'कांटा लगा गर्ल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेफालीला आता कोणाच्याही परिचयाची गरज नाही.(फोटो सौजन्य :shefalijariwala/इंस्टाग्राम)
Published at : 08 Aug 2022 01:15 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
वर्ल्डकप
व्यापार-उद्योग
























