एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO : ब्लॅक ड्रेस, बोल्ड अंदाज; नोरा फतेहीचा हा लूकच खास!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/19/291cf5c4fd764896f96acab921784d5d_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Nora Fatehi
1/8
![डान्सिंग क्वीन नोरा फतेही सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. आपले ग्लॅमरस फोटो ती नेहमीच शेअर करत असते. तिचे फोटो अवघ्या काही सेकंदांतच सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
डान्सिंग क्वीन नोरा फतेही सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. आपले ग्लॅमरस फोटो ती नेहमीच शेअर करत असते. तिचे फोटो अवघ्या काही सेकंदांतच सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.
2/8
![सध्या नोराच्या नव्या फोटोशूटचे फोटो व्हायरल होत आहेत. यावेळी नोरा ब्लॅक आउटफिटमध्ये दिसतेय. तिचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सध्या नोराच्या नव्या फोटोशूटचे फोटो व्हायरल होत आहेत. यावेळी नोरा ब्लॅक आउटफिटमध्ये दिसतेय. तिचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.
3/8
![नोरानं ब्लॅक शियर गाउन वेअर केला आहे. हे फोटो तिनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. नोराचा हा अंदाज पाहून चाहते घायाळ झाले आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
नोरानं ब्लॅक शियर गाउन वेअर केला आहे. हे फोटो तिनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. नोराचा हा अंदाज पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
4/8
![नोरानं फोटो शेअर करत एक कॅप्शनही लिहिलंय. नोरानं म्हटलंय की,](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/19/519020808d734faf72aaaeb2b21b68946486b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नोरानं फोटो शेअर करत एक कॅप्शनही लिहिलंय. नोरानं म्हटलंय की, "देखो, मैंने स्विच को बदल दिया. मुझे नहीं पता कोई और ऐसा कर रहा है."
5/8
![नोराच्या फोटोंवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/19/80e253252dcb52e9d6c6f7a68face7a146093.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नोराच्या फोटोंवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.
6/8
![नोरा नेहमीच सोशल मीडियावर आपल्या ग्लॅमरस लूकमधील फोटो शेअर करत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/19/c99056a21224fb48cd4d7131ab0f0cffabd51.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नोरा नेहमीच सोशल मीडियावर आपल्या ग्लॅमरस लूकमधील फोटो शेअर करत असते.
7/8
![सध्या नोरा डान्स रिअॅलिटी शोमध्ये प्रशिक्षक म्हणून दिसून येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/19/a26f88135156016b6fc8930475316ff4bb6e8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या नोरा डान्स रिअॅलिटी शोमध्ये प्रशिक्षक म्हणून दिसून येणार आहे.
8/8
![नोरा सोबतच नीतू कपूरही या डान्स रिअॅलिटी शोमध्ये प्रशिक्षक असणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/19/b202913000ee5fb5ecaac4e3cceffcb04c743.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नोरा सोबतच नीतू कपूरही या डान्स रिअॅलिटी शोमध्ये प्रशिक्षक असणार आहेत.
Published at : 19 Apr 2022 02:33 PM (IST)
Tags :
Nora Fatehiअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
मुंबई
टेलिव्हिजन
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion