एक्स्प्लोर

नाव कमवण्यासाठी छोटा पडदा सोडला, अनेक चित्रपटांत काम, पण 'ही' स्टार अभिनेत्री अजूनही दमदार भूमिकेच्या शोधात!

असे अनेक कलाकार आहेत ज्यांचे नशीब सिनेसृष्टीत येताच उजळले आणि ते मोठे स्टार बनले. पण असे काही स्टार्स आहेत ज्यांनी मोठ्या सुपरस्टार्ससोबत काम केले पण बॉलिवूडमध्ये त्यांना यश मिळवू शकले नाही.

आज आम्ही तुम्हाला एका टीव्ही स्टारबद्दल सांगणार आहोत, जी तिचे हिट टीव्ही करिअर सोडून बॉलिवूडमध्ये आली. मात्र येथे तिला फारसे यश मिळाले नाही.

1/7
छोट्या पडद्यावरील 'नागीन' या मालिकेमुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री मौनी रॉय तिच्या करिअरच्या सुरूवातीला बॅकडान्सर म्हणून काम करत होती. त्यानंतर मौनी रॉय छोट्या पडद्यावरील स्टार बनली.

2/7
अभिनेत्री मौनी रॉय छोट्या पडद्यावर सर्वांत जास्त फी आकारणाऱ्या अभिनेत्र्यांपैकी एक आहे.

3/7
अभिनेत्री एकता कपूरच्या टिव्ही शो ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेच्या माध्यमातून मौनीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

4/7
देवों के देव ..महादेव या मालिकेत मोहित रैनासोबत सतीच्या भूमिकेत दिसलेली मौनी पुन्हा प्रसिद्घीच्या झोतात आली.

5/7
अभिनय क्षेत्रात आणखी नाव कमवण्यासाठी मौनी रॉयने छोट्या पडद्यावरील भूमिका सोडून बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले. हिंदी सिनेसृष्टीच्या दिग्गज अभिनेत्यासोबत मौनीने 'गोल्ड' चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावरील करिअरला सुरुवात केली.

6/7
मौनी रॉयने 'रोमियो अकबर वॉल्टर', 'मेड इन चायना', 'लंडन कॉन्फिडेंशियल' आणि 'वेले' या बॉलिवुड चित्रपटांत अभिनय केला. परंतु हे चित्रपट बॉक्सऑफिसवर चांगली कमाई करु शकले नाहीत.

7/7
या 6 वर्षात अभिनय क्षेत्रात मेहनत करुनदेखील बॉलिवुड सिनेसृष्टीत मौनी रॉयला नशिबाने म्हणावी तशी साथ दिलेली नाही.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव

Rahu 2024 : राहूची ताकद 10 पटीने वाढली; 2025 पर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीसह होणार भरघोस धनलाभ
राहूची ताकद 10 पटीने वाढली; 2025 पर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीसह होणार भरघोस धनलाभ
Bhavana Gawali : भावना गवळी विधानसभेच्या रिंगणात? पक्षाने आदेश दिल्यास रिसोड मतदारसंघातून निवडणूक लढवणार
भावना गवळी विधानसभेच्या रिंगणात? पक्षाने आदेश दिल्यास रिसोड मतदारसंघातून निवडणूक लढवणार
Astrology : यंदाचं गौरी पूजन 3 राशींसाठी ठरणार खास; 11 सप्टेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
यंदाचं गौरी पूजन 3 राशींसाठी ठरणार खास; 11 सप्टेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar : लोकसभा सचिवालयाकडून कार्यालयाचं वाटप, शरद पवारांच्या पक्षाचा NCP असाच उल्लेखRaj Thackeray Thane  :राज ठाकरेंची ठाण्यातल्या विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटBappa Majha : डोळ्याचे पारणं फेडणारे उत्सवाचे रंग, उत्सवाचा राजा 'बाप्पा माझा' ABP MajhaMIM Mumbai Morcha : रामगिरी महाराज, नितेश राणेंविरोधात MIM चा 23 तारखेला मुंबईत मोर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव
Rahu 2024 : राहूची ताकद 10 पटीने वाढली; 2025 पर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीसह होणार भरघोस धनलाभ
राहूची ताकद 10 पटीने वाढली; 2025 पर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीसह होणार भरघोस धनलाभ
Bhavana Gawali : भावना गवळी विधानसभेच्या रिंगणात? पक्षाने आदेश दिल्यास रिसोड मतदारसंघातून निवडणूक लढवणार
भावना गवळी विधानसभेच्या रिंगणात? पक्षाने आदेश दिल्यास रिसोड मतदारसंघातून निवडणूक लढवणार
Astrology : यंदाचं गौरी पूजन 3 राशींसाठी ठरणार खास; 11 सप्टेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
यंदाचं गौरी पूजन 3 राशींसाठी ठरणार खास; 11 सप्टेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
एक दिवस संसार टिकला, नागपूरच्या युवकाला पत्नीला 50 लाखांची पोटगी द्यावी लागली, न्यायमूर्तींनी सर्वोच्च न्यायालयात किस्सा सांगितला
एक दिवसाचा संसार महागात पडला, 50 लाखांची पोटगी देण्याची वेळ, नागपूरच्या युवकाचा किस्सा सर्वोच्च न्यायालयात चर्चेत
Mangal Gochar 2024 : तब्बल 18 महिन्यानंतर मंगळाचा नीच्च राशीत प्रवेश; 3 राशींचं भाग्य उजळणार, धन-संपत्तीत होणार अपार वाढ
तब्बल 18 महिन्यानंतर मंगळाचा नीच्च राशीत प्रवेश; 3 राशींचं भाग्य उजळणार, धन-संपत्तीत होणार अपार वाढ
Vastu Tips : चुकूनही 'या' दिशेला काढू नका शूज आणि चपला; गरिबी येईल चालून, पाण्यासारखा वाया जाईल पैसा
चुकूनही 'या' दिशेला काढू नका शूज आणि चपला; गरिबी येईल चालून, पाण्यासारखा वाया जाईल पैसा
Malaika Arora Father Anil Arora passed Away : वडिलांच्या निधनाने खचली मलायका, सात्वंन करण्यास पोहचले सलीम खान, अर्जुन कपूर; पाहा फोटो...
वडिलांच्या निधनाने खचली मलायका, सात्वंन करण्यास पोहचले सलीम खान, अर्जुन कपूर; पाहा फोटो...
Embed widget