एक्स्प्लोर

पुष्पा 2 आधी 'या' चित्रपटांनी कमावले 300 कोटी

पुष्पा 2 च्या आधी या चित्रपटाने सुद्धा 10 दिवसात 300 करोड रुपये कमवले होते.

पुष्पा 2 च्या आधी या चित्रपटाने सुद्धा 10 दिवसात 300 करोड रुपये कमवले होते.

movies

1/7
पुष्पा 2  अल्लू अर्जुनच्या चित्रपटाला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे. सध्या सर्वत्र फक्त अल्लू अर्जुनच्या चित्रपटाची चर्चा रंगताना दिसत आहे. पुष्पा २ ने कंबर कसत तब्बल ५  दिवसातच  ३०० करोड चा कमाई करत सर्वांना आश्चर्यचकित करून टाकले आहे.

2/7
जवान  बॉलिवूड किंग शाहरूख खानचा जबरदस्त ॲक्शन असलेला चित्रपटाने फक्त ६ दिवसातच ३०० करोड रुपयांची कमाई केली होती .
जवान बॉलिवूड किंग शाहरूख खानचा जबरदस्त ॲक्शन असलेला चित्रपटाने फक्त ६ दिवसातच ३०० करोड रुपयांची कमाई केली होती .
3/7
पठान  रोमँटिक हिरो म्हणून ओळख असलेला किंग खानला म्हणजेच शाहरुख खानला पठाण या चित्रपटामध्ये अगदी वेगळ्या भूमिकेत दिसला होता. पठाण चित्रपट हा हायब्रिड कॉम्बिनेशन असलेला चित्रपट होता त्यामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला . पठाणने 7 दिवसामध्ये ३०० कोटींची कमाई केली होती.

4/7
ॲनिमल  रणबीर कपूरच्या या चित्रपटमध्ये खूपच वेगळ्या भूमिकेत दिसला. हा चित्रपट ॲक्शन आणि क्राइम ड्रामा होता, ॲनिमल चित्रपटाने फक्त ७ दिवसात ३०० कोटींची कमाई केली.
ॲनिमल रणबीर कपूरच्या या चित्रपटमध्ये खूपच वेगळ्या भूमिकेत दिसला. हा चित्रपट ॲक्शन आणि क्राइम ड्रामा होता, ॲनिमल चित्रपटाने फक्त ७ दिवसात ३०० कोटींची कमाई केली.
5/7
गदर 2  गदर २ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. या अगोदर गदर या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. सनी देओल च्या चित्रपटाने देशभक्तीची आग निर्माण झाली होती, त्यामुळं प्रेक्षकांने सिनेमा घरात तुफ्फान गर्दी केली होती. त्यानंतर आलेल्या गदर २ या चित्रपटाने जवळजवळ ८ दिवसात ३०० करोड रुपयांचा आकडा पार केला होता

6/7
स्त्री 2  राज कुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या चित्रपटाने सुद्धा आगळ्या वेगळ्या स्टोरीने प्रेक्षकांना मनं जिकलं आणि फक्त ८ दिवसातच ३०० कोटी रुपयांची कमाई करत टॉप रँकिंगमध्ये स्थान मिळवलं.
स्त्री 2 राज कुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या चित्रपटाने सुद्धा आगळ्या वेगळ्या स्टोरीने प्रेक्षकांना मनं जिकलं आणि फक्त ८ दिवसातच ३०० कोटी रुपयांची कमाई करत टॉप रँकिंगमध्ये स्थान मिळवलं.
7/7
बाहुबली 2  साऊथचा सर्वात प्रसिद्ध चित्रपट म्हणजे बाहुबली. बाहुबलीने आपल्या युनिक स्टोरीने प्रेक्षकाना आकर्षित केलं आणि १० दिवसातच ३०० करोड रुपयांचा गल्ला जमवला.
बाहुबली 2 साऊथचा सर्वात प्रसिद्ध चित्रपट म्हणजे बाहुबली. बाहुबलीने आपल्या युनिक स्टोरीने प्रेक्षकाना आकर्षित केलं आणि १० दिवसातच ३०० करोड रुपयांचा गल्ला जमवला.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Radhika Apte: 'त्या सिनेमात मला माझ्या मामाशी लग्न करावं लागलं'; 25 वर्षे मोठ्या अभिनेत्यासोबत रोमान्सबाबत राधिका आपटेचा खुलासा
'त्या सिनेमात मला माझ्या मामाशी लग्न करावं लागलं'; 25 वर्षे मोठ्या अभिनेत्यासोबत रोमान्सबाबत राधिका आपटेचा खुलासा
Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील भन्नाट BTS VIDEO; प्रसाद खांडेकर अन् वनिता खरात ऑन रिहर्सल मोड, सचिन गोस्वामी घेतायेत सराव
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील भन्नाट BTS VIDEO; प्रसाद खांडेकर अन् वनिता खरात ऑन रिहर्सल मोड, सचिन गोस्वामी घेतायेत सराव
Sonarika Bhadouria: 'आमने सामने' नाटकाच्या वादानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीनंही सोडलं मौन, मानधन वाढवून मागितल्यानं गाजलेल्या मालिकेतून काढलेलं? नेमकं खरं काय?
'आमने सामने' नाटकाच्या वादानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीनंही सोडलं मौन, मानधन वाढवून मागितल्यानं गाजलेल्या मालिकेतून काढलेलं? नेमकं खरं काय?
Veen Doghatli Hi Tutena Promo: 'डोळे फुटले का म्हाताऱ्या?', स्वानंदीसमोर येणार वडिलांचं मन हेलावणारं सत्य, 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये धक्कादायक ट्विस्ट
'डोळे फुटले का म्हाताऱ्या?', स्वानंदीसमोर येणार वडिलांचं मन हेलावणारं सत्य, 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये धक्कादायक ट्विस्ट

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
धर्मरक्षणासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत समर्पित राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
सत्तेपेक्षा सिद्धांत मोठा, अधिकारापेक्षा धर्म आणि कर्तव्य श्रेष्ठ! : एकनाथ शिंदे
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
Embed widget