एक्स्प्लोर
Mumbai Attack Movies : 'हे' चित्रपट आणि वेब सीरिज पाहून अनेकांच्या आजही अंगावर शहारे येतात!
bollywood
1/6

Mumbai Attack Movies : 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा परिणाम संपूर्ण जगभरात पाहायला मिळाला. या हल्ल्यात भारतीयांसह अनेक परदेशी नागरिकांचाही मृत्यू झाला होता. मुंबई हल्ल्याने संपूर्ण जग हादरलं होतं. 'मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ला' या संकल्पनेवर अनेक चित्रपट आणि वेब सीरिज तयार करण्यात आल्या. हे चित्रपट आणि वेब सीरिजला पाहून अनेकांच्या आजही अंगावर शहारे येतात.
2/6

मुंबई डायरिज (Mumbai Diaries 26/11) हल्ल्यामध्ये जखमी झालेल्यांना एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले. त्या हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि नर्स तसेच इतर स्टाफने कशी परिस्थिती हाताळली या सर्व गोष्टी या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे. वेब सीरिजमध्ये मोहित रैना, कोंकणा सेन शर्मा आणि मृण्मयी देशपांडे यांनी प्रमुख भूमिका साकारली.
Published at : 26 Nov 2021 03:24 PM (IST)
Tags :
Bollywoodआणखी पाहा






















