एक्स्प्लोर

धुरंधर 2 चे तिकिटाचे दर आकाशाला भिडलेत, मुंबई दिल्लीत बहुतेक शो sold out! एका तिकिटाचा दर किती माहितीय ?

हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या प्रीमियरपैकी एक ठरला आहे. तज्ज्ञांच्या मते हा आकडा ₹25 कोटींचा पॅन-इंडिया रेकॉर्डही मोडू शकतो.

Dhurandhar 2 tickets prices soar: रणवीर सिंगचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘धुरंधर: द रिव्हेंज (Dhurandhar 2) 19 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मात्र त्याआधीच 18 मार्चच्या संध्याकाळी काही थिएटरमध्ये पेड प्रिव्ह्यू शो ठेवण्यात आले आहेत. रिलीजला अजून आठ दिवस बाकी असतानाही या प्रिव्ह्यू शोसाठी तिकिटांची जबरदस्त मागणी दिसत आहे. विशेष म्हणजे तिकिटांचे दर प्रचंड जास्त असूनही अनेक शो आधीच हाऊसफुल झाले आहेत. (Dhurandhar Box Office)

तिकिटांचे दर प्रचंड वाढले

देशातील अनेक मल्टिप्लेक्समध्ये प्रिव्ह्यू शोसाठी तिकिटांचे दर सामान्यपेक्षा खूप जास्त ठेवण्यात आले आहेत. मेट्रो शहरांमध्ये साध्या फॉरमॅटच्या तिकिटांचे दर ₹600 ते ₹900 दरम्यान आहेत. IMAX शोसाठी काही ठिकाणी तिकिटांचे दर ₹1000 पेक्षाही जास्त आहेत. लक्झरी रेक्लायनर सीटसाठी तर प्रेक्षकांना मोठी किंमत मोजावी लागत आहे. मुंबईतील बोरिवली येथील INOX मेगाप्लेक्समध्ये रेक्लायनर सीटची किंमत तब्बल ₹3100 आहे. तर दिल्लीतल्या PVR सिलेक्ट सिटी वॉकमध्ये ही किंमत ₹2400पर्यंत पोहोचली आहे. आश्चर्य म्हणजे एवढे महागडे तिकिट असूनही बहुतेक शो आधीच सोल्ड आऊट झाले आहेत.

अॅडव्हान्स बुकिंगने मोडले रेकॉर्ड

‘धुरंधर 2’च्या अॅडव्हान्स बुकिंगलाही प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. रिलीजच्या आठ दिवस आधीच चित्रपटाची जवळपास 3 लाख तिकिटे विकली गेली आहेत. भारतात आतापर्यंत सुमारे ₹15 कोटींची कमाई झाली आहे. यामुळे हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या प्रीमियरपैकी एक ठरला आहे. तज्ज्ञांच्या मते हा आकडा ₹25 कोटींचा पॅन-इंडिया रेकॉर्डही मोडू शकतो.

धुरंधरचा पहिला भाग सुपरहीट

दिग्दर्शक आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात रणवीर सिंग पुन्हा एकदा भारतीय गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, डॅनिश पंडोर, राकेश बेदी आणि सारा अर्जुन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘धुरंधर’चा पहिला भाग प्रचंड हिट ठरला होता. या चित्रपटाने जगभरात सुमारे ₹1300 कोटींची कमाई केली होती. त्यामुळे आता ‘धुरंधर 2’कडूनही बॉक्स ऑफिसवर मोठ्या यशाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा:

Dhurandhar 2: धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Peddi: राम चरणची जादू चालली; 'पेद्दी'नं बॉक्स ऑफिसला हादरवलं, अवघ्या 2 दिवसांत 90 कोटींचा आकडा पार
राम चरणची जादू चालली; 'पेद्दी'नं बॉक्स ऑफिसला हादरवलं, अवघ्या 2 दिवसांत 90 कोटींचा आकडा पार
Prasad Vedpathak White Line Controversy: मुंबईतील सोसायटीत जैन धर्मगुरूंच्या स्वागतासाठी परवानगीशिवाय पांढरी पट्टी; इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठकचा 'तो' VIDEO व्हायरल
मुंबईतील सोसायटीत जैन धर्मगुरूंच्या स्वागतासाठी परवानगीशिवाय पांढरी पट्टी; इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठकचा 'तो' VIDEO व्हायरल
Dhurandhar 2 OTT Release: 'धुरंधर 2'च्या OTT रिलीजवर प्रेक्षकांचा संताप; सोशल मीडियावर संतापाची लाट, Jio हॉटस्टारच्या नव्या युक्तीवर जोरदार टीका
'धुरंधर 2'च्या OTT रिलीजवर प्रेक्षकांचा संताप; सोशल मीडियावर संतापाची लाट, Jio हॉटस्टारच्या नव्या युक्तीवर जोरदार टीका
Aarya Ambekar Refused To Work Ti Saddhya Kay Karte: अभिनय बेर्डेसोबतच्या 'ती सध्या काय करते' सिनेमासाठी आर्या आंबेकरनं दिलेला स्पष्ट नकार, पण...; नेमकं काय घडलेलं?
अभिनय बेर्डेसोबतच्या 'ती सध्या काय करते' सिनेमासाठी आर्या आंबेकरनं दिलेला स्पष्ट नकार, पण...; नेमकं काय घडलेलं?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report
Konkan Politics : बाळ मानेंच्या माघारीनंतर हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग | ABP Majha
Dhairyasheel Mohite Solapur : उत्तमराव जानकर म्हणाले, केसांनी गळा कापला; धैर्यशील मोहितेंचं उत्तर
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Koyna Dam: उघडे पडलेले डोंगर, मागे सरकलेलं पाणी... कोयना धरणाचे हादरवणारे फोटो
Koyna Dam: उघडे पडलेले डोंगर, मागे सरकलेलं पाणी... कोयना धरणाचे हादरवणारे फोटो
Rajesh Exports : राजेश एक्सपोर्टसचा शेअर तीन वर्षात 1029 रुपयांवरुन 98 रुपयांवर, 10 वर्षात म्युच्युअल फंडांनी नाकारलं पण एलआयसीनं धडाधड पैसा लावला
राजेश एक्सपोर्टसला 10 वर्षात म्युच्युअल फंडांनी नाकारलं पण एलआयसीनं धडाधड पैसा लावला, शेअर 98 रुपयांवर पोहोचला 
Shivrajyabhishek Din Sohala 2026: धनी छत्रपती जाहले! किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखों शिवभक्तांची मांदियाळी, Photos
धनी छत्रपती जाहले! किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखों शिवभक्तांची मांदियाळी, Photos
Monsoon Update Maharashtra: मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! राज्याच्या दक्षिण किनारपट्टीकडे वेगाने वाटचाल; येत्या 48 तासांत ...; हवामान विभागाचा अंदाज
मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! राज्याच्या दक्षिण किनारपट्टीकडे वेगाने वाटचाल; येत्या 48 तासांत ...; हवामान विभागाचा अंदाज
Rajya Sabha Election 2026 Chhagan Bhujbal: सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर भुजबळांना संधी द्या, अन्यथा राष्ट्रवादी भाजपच्या चरणी विलीन झाल्याचा संदेश जाईल: रोहित पवार
सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर भुजबळांना संधी द्या, अन्यथा राष्ट्रवादी भाजपला शरण गेल्याचा समज होईल: रोहित पवार
Mumbai News : मुंबईतील फेरीवाल्यांच्या QR ओळखपत्रांवरून महायुतीतच जुंपली; भाजपकडून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत प्रक्रियेवर हरकत, तर शिवसेनेचा ठाम पाठिंबा
मुंबईतील फेरीवाल्यांच्या QR ओळखपत्रांवरून महायुतीतच जुंपली; भाजपकडून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत प्रक्रियेवर हरकत, तर शिवसेनेचा ठाम पाठिंबा
Maharashtra Breaking LIVE: अभिजीत दीपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, दिल्ली विमानतळावर दाखल
Maharashtra Breaking LIVE: अभिजीत दीपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, दिल्ली विमानतळावर दाखल
Tamil Nadu BJP Crisis: अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपत भगदाड; उपाध्यक्ष सचिवांसह 15 जणांचा पक्षाला रामराम
अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपत भगदाड; उपाध्यक्ष सचिवांसह 15 जणांचा पक्षाला रामराम
Embed widget