एक्स्प्लोर
e-Shram Card: या कारणांमुळे रद्द होऊ शकते e-Shram Card, नोंदणी करताना ही काळजी घ्या!
e-Shram Card: या कारणांमुळे रद्द होऊ शकते e-Shram Card, नोंदणी करताना ही काळजी घ्या!
1/8

देशातील सर्वाधिक कामगार असंघटीत क्षेत्रात काम करतात. कोरोना महासाथीत लॉकडाऊन लागू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर बेरोजगार झाले. रोजंदारीवर असलेल्या कामगारांनी शहरांमधून गावाकडे स्थलांतर करण्यास सुरुवात केली. ही समस्या लक्षात घेऊन केंद्रातील मोदी सरकारने या कष्टकरी मजुरांसाठी विशेष योजना सुरू केली.
2/8

या योजनेचे नाव ई-श्रमिक कार्ड योजना आहे. या योजनेतंर्गत सरकार श्रमिक मजुरांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा देते. कामगार मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, या योजनेत आतापर्यंत 24 कोटी मजुरांनी नोंदणी केली आहे. देशातील सर्व 38 कोटी मजूर या योजनेशी जोडले जावेत, असे सरकारचे लक्ष्य आहे.
Published at : 25 Mar 2022 02:36 PM (IST)
आणखी पाहा























