एक्स्प्लोर
SIP फक्त श्रीमंतांसाठीच असते? पैसे बुडण्याचा धोका असतो का? जाणून घ्या 'या' पाच प्रश्नांची सोपी उत्तरं!
एसआयपीचा पर्याय निवडताना लोकांना अनेक अडचणी येतात. अनेक प्रश्न पडतात. या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या..
सांकेतिक फोटो (फोटो सौजन्य- एबीपी माझा नेटवर्क)
1/5

एसआयपी फक्त श्रीमंतासाठीच आहे का? असं विचारलं जातं. पण खरं म्हणजे एसआयपी हा पर्याय प्रत्येकासाठी आहे. अगदी शंभर रुपयांपासून एसआयपीमध्ये गुंतवणूक करता येते. म्हणजेच फक्त श्रीमंत व्यक्तीच नव्हे तर सामान्य माणूससुद्धा एसआयपीच्या माध्यमातून म्यूच्यूअल फंडांत गुंतवणूक करू शकतो.
2/5

एसआयपीमध्ये हाय रिटर्न्सची गॅरंटी आहे का? असे विचारले जाते. याचं उत्तर म्हणजे एसआयपी हाय रिटर्नरची हमी देत नाही. मात्र शेअर बाजाराच्या तुलनेत एसआयपीमध्ये पैसे बुडण्याचा धोका कमी आहे, असे म्हटले जाते.
Published at : 26 Apr 2024 07:27 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
राजकारण
महाराष्ट्र






















