एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
तब्बल 90 शेअर्स पुढच्या पाच दिवसांत होणार एक्स-डिव्हिडेंड, गुंतवणूकदारांनो पैसे कमवायची संधी सोडू नका!
Ex-Dividend Stocks: या आठव्यात साधारण 90 पेक्षा अधिक शेअर्स हे एक्स डिव्हिडेंड होणार आहेत. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, ओनजीसी यासारख्या दिग्गज शेअर्सचा समावेश आहे.
![Ex-Dividend Stocks: या आठव्यात साधारण 90 पेक्षा अधिक शेअर्स हे एक्स डिव्हिडेंड होणार आहेत. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, ओनजीसी यासारख्या दिग्गज शेअर्सचा समावेश आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/18/04dd2794af4491e499adaf3210e726f41723971874413988_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
share market dividend and stocks (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/7
![या आठवड्यात पाच दिवसांच्या सत्रात साधारण 90 पेक्षा अधिक शेअर्स हे एक्स डिव्हिडेंड होणार आहेत. हे शेअर्स एक्स डिव्हिडेंग होणाऱ्या अगोदर गुंतवणूकदारांनी या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास त्यांना कंपनीकडून दिला जाणारा डिव्हिडेंग मिळू शकतो. म्हणजेच 19 ऑगस्टपासून चालू होणाऱ्या या आठवड्यात 90 पेक्षा अधिक शेअर्सपासून डिव्हिडेंडच्या माध्यमातून पैसे कमवण्याची शंधी आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/18/d1742390bbf1d0da843947ed335328bdfd447.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या आठवड्यात पाच दिवसांच्या सत्रात साधारण 90 पेक्षा अधिक शेअर्स हे एक्स डिव्हिडेंड होणार आहेत. हे शेअर्स एक्स डिव्हिडेंग होणाऱ्या अगोदर गुंतवणूकदारांनी या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास त्यांना कंपनीकडून दिला जाणारा डिव्हिडेंग मिळू शकतो. म्हणजेच 19 ऑगस्टपासून चालू होणाऱ्या या आठवड्यात 90 पेक्षा अधिक शेअर्सपासून डिव्हिडेंडच्या माध्यमातून पैसे कमवण्याची शंधी आहे.
2/7
![19 ऑगस्ट (सोमवार) रोजी एक्स डिव्हिडेंड होणारे शेअर्स: मॅन इन्फ्राकन्स्टक्शन, अॅक्शन कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट, डॉ. अग्रवाल्स आई हॉस्पिटल आणि रिलायन्स इंडस्ट्रीज रिलायंस इंडस्ट्रीज.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/18/978a5571c647cc40e76fbcb61715ab404cbcc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
19 ऑगस्ट (सोमवार) रोजी एक्स डिव्हिडेंड होणारे शेअर्स: मॅन इन्फ्राकन्स्टक्शन, अॅक्शन कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट, डॉ. अग्रवाल्स आई हॉस्पिटल आणि रिलायन्स इंडस्ट्रीज रिलायंस इंडस्ट्रीज.
3/7
![20 ऑगस्ट(मंगळवार) रोजी एक्स डिव्हिडेंड होणारे शेअर्स: एआयए इंजिनिअरिंग, अपार इंडस्ट्रीज, बालकृष्ण इंडस्ट्रीज, सेंच्यूरी एंका, कोरल इंडिया फायनान्स अँड हाउसिंग, इंडो बोरेक्स अँड केमिकल्स, आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स, जेके पेपर, डॉ. लाल पॅथलॅब्स, लील इलेक्ट्रिकल्स, मित्सु केम प्लास्ट, नॅशनल पेरॉक्साइड, ओमनीटेक्स इंडस्ट्रीज (इंडिया), द फीनिक्स मिल्स, पीआय इंडस्ट्रीज, रेन इंडस्ट्रीज, रत्नमणी मेटल्स अँड ट्यूब्स, संघवी मूव्हर्स, साउथ इंडियन बँक, सन टीव्ही नेटवर्क आणि टीटागड रेल सिस्टम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/18/2924de0dcdb39d4e7bc268d41c65037d31fce.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
20 ऑगस्ट(मंगळवार) रोजी एक्स डिव्हिडेंड होणारे शेअर्स: एआयए इंजिनिअरिंग, अपार इंडस्ट्रीज, बालकृष्ण इंडस्ट्रीज, सेंच्यूरी एंका, कोरल इंडिया फायनान्स अँड हाउसिंग, इंडो बोरेक्स अँड केमिकल्स, आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स, जेके पेपर, डॉ. लाल पॅथलॅब्स, लील इलेक्ट्रिकल्स, मित्सु केम प्लास्ट, नॅशनल पेरॉक्साइड, ओमनीटेक्स इंडस्ट्रीज (इंडिया), द फीनिक्स मिल्स, पीआय इंडस्ट्रीज, रेन इंडस्ट्रीज, रत्नमणी मेटल्स अँड ट्यूब्स, संघवी मूव्हर्स, साउथ इंडियन बँक, सन टीव्ही नेटवर्क आणि टीटागड रेल सिस्टम
4/7
![21 ऑगस्ट (बुधवार) रोजी एक्स डिव्हिडेंड होणारे शेअर्स: भारत बिजली, इमामी पेपर मिल्स, इंजीनिअर्स इंडिया, गेटवे डिस्ट्रिपार्क्स, एचएएल, इंडिया ग्लायकोल्स, आयएसजीयसी हेवी इंजीनिअरिंग, आयटीडी सीमेंटेशन इंडिया, केपीआय ग्रीन एनर्जी, लिंक, क्रेडो ब्रांड्स मार्केटिंग, फायजर, राजपलायम मिल्स, सतिया इंडस्ट्रीज, सतिया इंडस्ट्रीज, सुमेधा फिस्कल सर्विसेज, सिम्फनी, यूनिपार्ट्स इंडिया आणि विधी स्पेशॅलिटी फूड इनग्रीडियंन्ट्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/18/44801964511db6c03b5264b5be794db65d6d1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
21 ऑगस्ट (बुधवार) रोजी एक्स डिव्हिडेंड होणारे शेअर्स: भारत बिजली, इमामी पेपर मिल्स, इंजीनिअर्स इंडिया, गेटवे डिस्ट्रिपार्क्स, एचएएल, इंडिया ग्लायकोल्स, आयएसजीयसी हेवी इंजीनिअरिंग, आयटीडी सीमेंटेशन इंडिया, केपीआय ग्रीन एनर्जी, लिंक, क्रेडो ब्रांड्स मार्केटिंग, फायजर, राजपलायम मिल्स, सतिया इंडस्ट्रीज, सतिया इंडस्ट्रीज, सुमेधा फिस्कल सर्विसेज, सिम्फनी, यूनिपार्ट्स इंडिया आणि विधी स्पेशॅलिटी फूड इनग्रीडियंन्ट्स
5/7
![22 ऑगस्ट (गुरुवार) रोजी एक्स डिव्हिडेंड होणारे शेअर्स : ए-1 अॅसिड, एस्टर डीएम हेल्थकेअर, बनारस हॉटेल्स, ग्रेटेक्स कॉर्पोरेट सर्व्हिसेस, ग्लोबस स्पिरिट्स, गोल्डियम इंटरनॅशनल, हेस्टर बायोसायंसेज, हिंदवेयर होम इनोवेशन, इन्वेस्टमेंट अँड प्रिसिजन कास्टिंग्स, आयआरएफसी, जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड (जेएसपीएल), काकतीय सीमेंट शुगर अँड इंडस्ट्रीज, एलजी बालाकृष्णन अँड ब्रदर्स, माजदा, ओमॅक्स ऑटोज, पनामा पेट्रोकॅम, रिलॅक्सो फुटवेअर्स आणइ सिरका पेंट्स इंडिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/18/10fa667ada1b0739b0633564161078c6949e2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
22 ऑगस्ट (गुरुवार) रोजी एक्स डिव्हिडेंड होणारे शेअर्स : ए-1 अॅसिड, एस्टर डीएम हेल्थकेअर, बनारस हॉटेल्स, ग्रेटेक्स कॉर्पोरेट सर्व्हिसेस, ग्लोबस स्पिरिट्स, गोल्डियम इंटरनॅशनल, हेस्टर बायोसायंसेज, हिंदवेयर होम इनोवेशन, इन्वेस्टमेंट अँड प्रिसिजन कास्टिंग्स, आयआरएफसी, जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड (जेएसपीएल), काकतीय सीमेंट शुगर अँड इंडस्ट्रीज, एलजी बालाकृष्णन अँड ब्रदर्स, माजदा, ओमॅक्स ऑटोज, पनामा पेट्रोकॅम, रिलॅक्सो फुटवेअर्स आणइ सिरका पेंट्स इंडिया
6/7
![23 ऑगस्ट (शुक्रवार) ) रोजी एक्स डिव्हिडेंड होणारे शेअर्स : एबीबी इंडिया, ए.के कॅपिटल सर्व्हिसेस , एस्ट्रा मायक्रोवेव प्रोडक्ट्स, भगेरिया इंडस्ट्रीज, भाटिया कम्युनिकेशन्स अँड रिटेल (इंडिया), क्रेस्ट व्हेंचर्स, क्रेस्टकेम, दीपक स्पिनर्स, डायनकॉन्स सिस्टम्स अँड सोल्यूशन्स , एव्हरेस्ट कांटो सिलिंडर, फेडरल बँक, गुजरात अंबुजा एक्सपोर्ट्स, गंधार ऑयल रिफायनरी (इंडिया), गॉडफ्रे फिलिप्स इंडिया, गुजरात होटल्स, इंसेक्टिसाइड्स (इंडिया), आयआरसीटीसी, ऑईल अँड एफएस इन्वेस्टमेंट मॅनेजर्स, कॅफिन टेक्नोलॉजीज, केपी एनर्जी, क्रोनॉक्स लॅब सायन्सेज, क्वांटम पेपर्स, एलआयसी हाउसिंग फायनान्स, वेदांत फॅशन, मॅक्स हेल्थकेअर इन्स्टिट्यूट, मयूर यूनिकोटर्स, मीरा इंडस्ट्रीज लिमिटेड शाह अँड कंपनी, राशी पेरिफेरल्स, सूर्या रोशनी, अपसर्ज इन्वेस्टमेंट अँड फायनान्स, वेंकीज (इंडिया) आणि द यमुना सिंडिकेट.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/18/ecb11ceb6b74f2f8f66210836dd1fa4a77f7c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
23 ऑगस्ट (शुक्रवार) ) रोजी एक्स डिव्हिडेंड होणारे शेअर्स : एबीबी इंडिया, ए.के कॅपिटल सर्व्हिसेस , एस्ट्रा मायक्रोवेव प्रोडक्ट्स, भगेरिया इंडस्ट्रीज, भाटिया कम्युनिकेशन्स अँड रिटेल (इंडिया), क्रेस्ट व्हेंचर्स, क्रेस्टकेम, दीपक स्पिनर्स, डायनकॉन्स सिस्टम्स अँड सोल्यूशन्स , एव्हरेस्ट कांटो सिलिंडर, फेडरल बँक, गुजरात अंबुजा एक्सपोर्ट्स, गंधार ऑयल रिफायनरी (इंडिया), गॉडफ्रे फिलिप्स इंडिया, गुजरात होटल्स, इंसेक्टिसाइड्स (इंडिया), आयआरसीटीसी, ऑईल अँड एफएस इन्वेस्टमेंट मॅनेजर्स, कॅफिन टेक्नोलॉजीज, केपी एनर्जी, क्रोनॉक्स लॅब सायन्सेज, क्वांटम पेपर्स, एलआयसी हाउसिंग फायनान्स, वेदांत फॅशन, मॅक्स हेल्थकेअर इन्स्टिट्यूट, मयूर यूनिकोटर्स, मीरा इंडस्ट्रीज लिमिटेड शाह अँड कंपनी, राशी पेरिफेरल्स, सूर्या रोशनी, अपसर्ज इन्वेस्टमेंट अँड फायनान्स, वेंकीज (इंडिया) आणि द यमुना सिंडिकेट.
7/7
![(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/18/fe1e8d4ddde76902b082191b2a99e68f765b0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 18 Aug 2024 02:34 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
धाराशिव
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)