एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

FD Rates: FD वर या पाच बँका देतात 9 टक्क्यापेक्षा जास्त व्याज, जाणून घ्या FD वरील व्याजदर

Bank Interest Rates: गेल्या एका वर्षात रिझर्व बँकेने रेपो रेटमध्ये खूप वेगाने वाढ केली आहे. यामुळे ग्राहकांना त्यांच्या सेव्हिंग अकाऊंटमधून ते फिक्स डिपॉझिटवर जास्त व्याज मिळत आहे.

FD Rates

1/9
रिझर्व्ह बँकेची एक चलनविषयक धोरण ठरवणारी समिती आहे. या समितीने गेल्या 2 बैठकीमध्ये रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. किरकोळ महागाईत घट झाल्यामुळे रेपो दर स्थिर ठेवण्यासाठी मोठी मदत झाली आहे. यामुळे समितीने रेपो दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

2/9
परंतु त्याच्याही आधी जवळपास एक वर्षाच्या दरम्यान रिझर्व बँकेने रेपो दरात वेगानं वाढ केली आहे. फक्त दीड वर्षाच्या दरम्यान रिझर्व बँकेच्या रेपो दरात 2.50 टक्के इतकी वाढ झाली आहे.

3/9
या रेपो दरात वाढ झाल्यानं काही लोकांना तोटा, तर काही लोकांना फायदा झाला आहे. यामुळे कर्ज घेणं परवडत नाही, आणि ईएमआयच्या हफ्त्याचं ओझं वाढलं. मात्र, दुसरीकडे  सेव्हिंग  अकाऊंटपासून ते फिक्स डिपॉझिटवरील व्याजदरात वाढ झाली आहे.

4/9
साधारण गेल्या एक ते दीड वर्षापासून रेपो दरात सातत्यानं वाढ करण्यात आली. यामुळे काही बँक पुन्हा एकदा एफडीवर 9 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज देऊ लागल्या. परंतु हे उच्च व्याजदर सर्व ग्राहकांना लागू होणार नाही. याचा फक्त ज्येष्ठ नागरिकांनाच लाभ मिळणार आहे. या बँकाविषयी  सविस्तर जाणून घेऊया...

5/9
Unity Small Finance Bank: यूनिटी स्मॉल फायनान्स बँक 181 ते 201 दिवसाच्या मॅच्युरिटीवर 9.25 टक्के व्याज देता आहेत. तर 1001 दिवसांच्या मुदतीसह एफडीवर 9.50 टक्के व्याज दर देण्यात येत आहे.

6/9
Fincare Small Finance Bank : फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक 1000  दिवसाच्या मॅच्युरिटीसह एफडीवर  9.11 टक्के इतका व्याज देत आहे. या व्याज दराचा बँकेचे ग्राहक असणाऱ्या फक्त जेष्ठ नागरिकांनाचा लाभ मिळू शकतो.

7/9
Jana Small Finance Bank:  जन स्मॉल फायनान्स बँककडूनही जेष्ठ नागरिकांना 9  टक्के इतका व्याज दिला जात आहे.  हा व्याजदर अनुक्रमे 366 दिवसापासून ते 499 दिवस, 501 दिवसापासून ते 730 दिवस आणि   500 दिवसाची मॅच्युरिटी असणाऱ्या एफडीवर मिळत आहे.

8/9
Suryoday Small Finance Bank:  सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना 5 वर्षांच्या मुदत ठेवींवर 9.6 टक्के इतका व्याज दिला जात आहे. तर  999 दिवसांच्या मॅच्युरिटीवर 9 टक्के व्याज मिळत आहे.

9/9
ESAF Small Finance Bank: ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँक जेष्ठ नागरिकांना 2 ते 3 वर्षाच्या मुदत ठेवींवर 9 टक्के इतका व्याज देत आहे.

पर्सनल फायनान्स फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल

Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?

Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Exit Poll | रिपब्लिकच्या Exit Poll नुसार महायुतीला 137-157 तर मविआला 126-146 जागाBaramati Public Reaction on Polls : बारामतीकरांनी कुठला दादा निवडला? मतदानानंतर बिनधास्त बोलले!Maharashtra Exit Poll 2024 | तावडेंचा गेम फडणवीसांनी केला? Exit Poll वर सुषमा अंधारेंच प्रतिक्रियाPune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?

Maharashtra Exit Polls Result : राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
Embed widget