एक्स्प्लोर
LIC ची 'ही' पॉलिसी ठरते मुलांसाठी फायदेशीर, मॅच्युरिटीनंतर लाखोंचा परतावा
LIC Policy | LIC Jeevan Tarun Plan
1/8

अपत्य झाल्यानंर पालकांवरील जबाबदारी वाढते. त्याचं संगोपन, त्याचं भविष्य यांसारख्या अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. आजच्या काळात मुलांच्या जन्मासोबतच खर्चाची मोठी यादी तयार केली जाते. मुलांच्या सुरुवातीच्या शिक्षणापासून ते महाविद्यालयीन शिक्षण आणि नंतर त्यांच्या लग्नाचा खर्च या सर्व गोष्टींमध्ये लाखो रुपये खर्च होतात. अशा परिस्थितीत मुलं लहान असल्यापासूनच त्यांच्यासाठी गुंतवणुकीचे नियोजन सुरू करायला हवं.
2/8

आजही देशातील मध्यमवर्ग देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीत गुंतवणूक करायला प्राधान्य देतो. LIC ची 'जीवन तरुण योजना' ही अशीच एक योजना आहे. ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करु शकता. तुम्हालाही LIC च्या जीवन तरुण पॉलिसीमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर जाणून घ्या या योजनेच्या खास गोष्टी जाणून घ्या.
Published at : 31 Mar 2022 11:04 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
ट्रेंडिंग न्यूज





















