एक्स्प्लोर

NPS : दर महिन्याला 50,000 रुपये पेन्शन मिळवण्यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल? समीकरण जाणून घ्या

NPS Pension Calculator : NPS म्हणजेच राष्ट्रीय निवृत्ती वेतन ही एक सरकारी योजना आहे. NPS योजनेच्या मदतीने पगारदार लोक त्यांच्या निवृत्तीचे नियोजन सहज करू शकतात.

NPS Pension Calculator

1/9
वयाच्या 18 व्या वर्षापासून ही योजना सुरू करता येते. यामुळे तुमचे पैसे वाढण्यास अधिक वेळ मिळतो आणि तुम्हाला सेवानिवृत्तीसाठी मोठा निधी जमा करता येतो.  (Image Source : istock)

2/9
केंद्र सरकारने 1 जानेवारी 2004 रोजी राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) सुरू केली. सुरुवातीला फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असलेली ही योजना नंतर सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली.   (Image Source : istock)

3/9
एनपीएस ही दीर्घकालीन योजना आहे. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) द्वारे ही योजना चालवले जाते.   (Image Source : istock)

4/9
18 ते 70 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती यामध्ये गुंतवणूक करू शकते. वयाच्या 60 वर्षानंतर, NPS मध्ये जमा झालेल्या रकमेपैकी 60 टक्के रक्कम एकरकमी काढता येते.   (Image Source : istock)

5/9
उर्वरित 40 टक्के रक्कम अॅन्युइटीमध्ये गुंतवावी लागते. हा पैसा पेन्शन देण्यासाठी वापरला जातो. राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) योजना 9 ते 12 टक्के परतावा देते.  (Image Source : istock)

6/9
NPS मध्ये, आयकराच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत सूट आणि कलम 80CCD1(B) अंतर्गत 50,000 रुपयांची सूट दिली जाते.   (Image Source : istock)

7/9
महत्त्वाचं म्हणजे यामध्ये मिळणारी रक्कम करमुक्त आहे. सेवानिवृत्तीनंतर दरमहा 50,000 रुपये पेन्शन कशी मिळवायची? ते जाणून घ्या.  (Image Source : istock)

8/9
एनपीएस कॅल्क्युलेटरनुसार, जर 25 वर्षांच्या व्यक्तीने 60 वर्षांपर्यंत एनपीएसमध्ये दरमहा 6,531 रुपये गुंतवले तर, त्याला 60 वर्षांनंतर दरमहा 50,005 रुपये पेन्शन मिळेल.   (Image Source : istock)

9/9
या कालावधीत संबंधित व्यक्ती 27,43,020 रुपयांची गुंतवणूक करेल, ज्यामुळे 2,50,02,476 रुपयांचा निधी जमा होईल. यामध्ये त्याला 2,22,59,456 रुपये नफा मिळेल.  (Image Source : istock)

पर्सनल फायनान्स फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!

Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन

ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल

Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'

Embed widget