एक्स्प्लोर
In Pics : MG Astor SUV भारतात पुढील महिन्यात लॉन्च होणार, काय आहेत अॅडव्हान्स फीचर?
Feature_Photo_7
1/7

MG Motor ने आपली नवीन SUV MG Astor कार पुढील महिन्यात भारतात लाँच करण्याची तयारी केली आहे. ही मध्यम आकाराची एसयूव्ही पर्सनल एआय असिस्टंटने सुसज्ज असेल. या कारचं हे खास वैशिष्ट्य आहे, जे माणसांप्रमाणे इमोशन आणि आवाजात काम करते. (photo tweeted by : @MGMotorIn)
2/7

एमजी एस्टरचा हा पर्सनल AI असिस्टंन खूप खास आहे. हे कारच्या डॅशबोर्डवर बसवण्यात आले आहे आणि त्यासोबत एक स्क्रीन देखील देण्यात आली आहे. हे आपल्या व्हॉईस कमांडवर काम करते. आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्याबरोबरच, सनरूफ उघडणे आणि बंद करणे यासारख्या विविध कामांमध्ये मदत करण्यास सक्षम आहे. पर्सनल AI असिस्टंट अमेरिकेच्या स्टार डिझाईन कंपनीने तयार केले आहे.(photo tweeted by : @MGMotorIn)
Published at : 19 Aug 2021 08:54 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
राजकारण























