एक्स्प्लोर

दिवाळीचा धमाका! फक्त एका वर्षांसाठी पैसे गुंतवा 'हे' पाच स्टॉक पाडतील पैशांचा पाऊस?

दिवाळीच्या मुहूर्तावर ब्रोकरेज फर्मने सर्वोत्तम पाच शेअर्स निवडले आहेत. हे शेअर्स आगामी काळात चांगला परतावा देण्याची शक्यता आहे.

sest five stock to invest (फोटो सौजन्य- META AI)

1/8
Diwali 2024 Picks : सध्या देशभरात सण-उत्सावाचे वातावरण आहे. दुसरीकडे शेअर बाजारात चढउतार-पाहायला मिळतोय. अशा स्थितीत निर्मल बंग (Nirmal Bang) ब्रोकरेज फर्मने 'दिवाळी पिक' म्हणून खास पाच शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास सूचवले आहे.

2/8
या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना जवळपास 80 टक्के रिटर्न्स मिळू शकतात, असा दावा निर्मल बंग या ब्रोकरेज फर्मने केला आहे.

3/8
Archean Chemical Industries या शेअरला निर्मल बंग या ब्रोकरेज फर्मने गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी टार्गेट प्राईज 823 रुपये प्रति शेअर ठेवायला हवी, असं या ब्रोकरेज फर्मने सांगितलं आहे. 22 ऑक्टोबर रोजी हा शेअर 622 रुपयांवर होता. आगामी दिवाळीपर्यंत हा शेअर 32 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

4/8
निर्मल बंग या ब्रोकरेज फर्मने Fineotex Chemical या शेअरमध्येही गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. गुंतवणूक करायची असेल तर 483 रुपये प्रति शेअर एवढे टार्गेट ठेवायला हवे. 22  ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 381 रुपयांवर होता. आगामी दिवाळीत हा शेअर 27 टक्क्यांपर्यंत परतावा देण्याची शक्यता आहे.

5/8
निर्मल बंग या फर्मने Five-Star Business या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी टार्गेट प्राईज 1165 रुपये प्रति शेअर ठेवाला हवे, असे या ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे. 22 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 853 रुपयांवर बंद झाला होता. आगामी दिवाळीपर्यंत हा शेअर 36 टक्क्यांनी रिटर्न्स देऊ शकतो.

6/8
निर्मल बंग या ब्रोकरेज फर्मने Garware Hi-Tech या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी 4800 रुपयांची टार्गेट प्राईज ठेवायला हवी. 22 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 3665 रुपयांवर होता. आगामी दिवाळीपर्यंत हा शेअर 31 टक्क्यांनी रिटर्न्स देण्याची शक्यता आहे.

7/8
निर्मल बंग या ब्रोकरेज फर्मने Jyoti Resins या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी 1786 रुपये प्रति शेअर हे टार्गेट निर्मल बंगने सुचवले आहे. 22 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 1456 रुपयांवर होता. आगामी दिवाळीपर्यंत हा शेअर 23 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स देऊ शकतो.

8/8
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India vs New Zealand, 2nd Test : टीम इंडियाच्या 'सुंदर' फिरकीत न्यूझीलंड पुरता अडकला; भारताची सुद्धा अत्यंत खराब सुरवात
टीम इंडियाच्या 'सुंदर' फिरकीत न्यूझीलंड पुरता अडकला; भारताची सुद्धा अत्यंत खराब सुरवात
ऐन दिवाळीत प्रवाशांना दे धक्का, चिपी-मुंबई विमानसेवा 26 ऑक्टोबरपासून बंद; नेमकं कारण काय?

Priyanka Gandhi Net Worth : प्रियांका गांधी किती कोटींच्या मालकीण? संपत्तीचा आकडा समोर; राॅबर्ट वाड्रांच्या नावे 66 कोटींची मालमत्ता
प्रियांका गांधी किती कोटींच्या मालकीण? संपत्तीचा आकडा समोर; राॅबर्ट वाड्रांच्या नावे 66 कोटींची मालमत्ता
Jagdish Mulik: जगदीश मुळीकांना वरिष्ठ नेत्यांचं आश्वासन; तर टिंगरेंना दादांचा फोन, वडगाव शेरीमध्ये कोणाला उमेदवारी? मुळीक म्हणाले, 'घोषणा झालेली...'
जगदीश मुळीकांना वरिष्ठ नेत्यांचं आश्वासन; तर टिंगरेंना दादांचा फोन, वडगाव शेरीमध्ये कोणाला उमेदवारी? मुळीक म्हणाले, 'घोषणा झालेली...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Avinash Jadhav Nomination Form | राज ठाकरेंच्या उपस्थितीत अविनाश जाधव भरणार उमेदवारी अर्जSameer Bhujbal : समीर भुजबळ नांदगाव मतदारसंघातून अपक्ष लढणार, 28 तारखेला भरणार अर्जYashomati Thakur Bike Rally Amravati : यशोमती ठाकूर बाईकवर स्वार!अमरावतीत जोरदार शक्तिप्रदर्शनRaju Patil : कल्याण ग्रामीणमधून राजू पाटलांनी  Raj Thackeray यांच्या उपस्थितीत भरला उमेदवारी अर्ज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India vs New Zealand, 2nd Test : टीम इंडियाच्या 'सुंदर' फिरकीत न्यूझीलंड पुरता अडकला; भारताची सुद्धा अत्यंत खराब सुरवात
टीम इंडियाच्या 'सुंदर' फिरकीत न्यूझीलंड पुरता अडकला; भारताची सुद्धा अत्यंत खराब सुरवात
ऐन दिवाळीत प्रवाशांना दे धक्का, चिपी-मुंबई विमानसेवा 26 ऑक्टोबरपासून बंद; नेमकं कारण काय?
ऐन दिवाळीत प्रवाशांना दे धक्का, चिपी-मुंबई विमानसेवा 26 ऑक्टोबरपासून बंद; नेमकं कारण काय?
Priyanka Gandhi Net Worth : प्रियांका गांधी किती कोटींच्या मालकीण? संपत्तीचा आकडा समोर; राॅबर्ट वाड्रांच्या नावे 66 कोटींची मालमत्ता
प्रियांका गांधी किती कोटींच्या मालकीण? संपत्तीचा आकडा समोर; राॅबर्ट वाड्रांच्या नावे 66 कोटींची मालमत्ता
Jagdish Mulik: जगदीश मुळीकांना वरिष्ठ नेत्यांचं आश्वासन; तर टिंगरेंना दादांचा फोन, वडगाव शेरीमध्ये कोणाला उमेदवारी? मुळीक म्हणाले, 'घोषणा झालेली...'
जगदीश मुळीकांना वरिष्ठ नेत्यांचं आश्वासन; तर टिंगरेंना दादांचा फोन, वडगाव शेरीमध्ये कोणाला उमेदवारी? मुळीक म्हणाले, 'घोषणा झालेली...'
अजित पवारांवर दोन उमेदवारांचा 'प्रहार', मतदारसंघात बंडखोरी; महिला नेत्यानंही साथ सोडली

Supreme Court on Ajit Pawar NCP : अजित पवार गटाकडून घड्याळ चिन्हावर 'न्यायप्रविष्ठ'चा उल्लेख नाही! सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला निर्देश
अजित पवार गटाकडून घड्याळ चिन्हावर 'न्यायप्रविष्ठ'चा उल्लेख नाही! सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला निर्देश
Maharashtra Assembly Elections 2024 : नाशिकमध्ये ठाकरे गट-काँग्रेसमधील वाद विकोपाला! इच्छुकांनी थेट काँग्रेस कमिटीलाच ठोकलं टाळं, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये ठाकरे गट-काँग्रेसमधील वाद विकोपाला! इच्छुकांनी थेट काँग्रेस कमिटीलाच ठोकलं टाळं, नेमकं काय घडलं?
गोपीनाथ मुंडेंच्या परळीत 45 वर्षांनी कमळ कोमेजलं, चिन्हच नाही, भाजपला नैतिक अधिकार राहिला नाही, मनसेचा हल्ला

Embed widget