एक्स्प्लोर
Adani: अदानी समूहाच्या 'या' कंपनीचा निफ्टी 50 मध्ये समावेश
Adani in Nifty 50 : अदानी समूहातील आणखी एक कंपनी Adani Enterprises चा समावेश निफ्टी 50 मध्ये करण्यात आला आहे.
Adani Enterprises in Nifty 50
1/10

अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर दर दिवसेंदिवस वधारत आहेत. दुसऱ्या बाजूला अदानी समूहातील एका कंपनीचा समावेश निफ्टी 50 मध्ये करण्यात आला आहे.
2/10

Adani Enterprises चा समावेश निफ्टी 50 मध्ये करण्यात आला आहे.
3/10

Adani Enterprises निफ्टी 50 मध्ये 30 सप्टेंबर 2022 पासून व्यवहार करण्यास सुरुवात करेल.
4/10

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या 'निफ्टी' निर्देशांक 50 कंपन्यांच्या शेअर दरावर मोजला जातो. सेन्सेक्स निर्देशांक हा विविध क्षेत्रातील 30 कंपन्यांच्या शेअर दराच्या कामगिरीवर मोजला जातो.
5/10

Adani Enterprises ने निफ्टी 50 निर्देशांकात प्रवेश केला. तर, श्री सिमेंट या कंपनीला निफ्टी 50 मधून बाहेर जावे लागले.
6/10

Adani Enterprises चा समावेश निफ्टी 50 मध्ये झाल्याने स्टॉकमध्ये 213 दशलक्ष डॉलरचा Inflow येऊ शकतो. Adani Ports & SEZ ही कंपनी याआधीच निफ्टी 50 मध्ये सामिल आहे.
7/10

मागील एक वर्षात 112 टक्क्यांनी Adani Enterprises चा शेअर वधारला आहे.
8/10

निफ्टी 50 मध्ये Adani Enterprises चा समावेश झाल्याने शुक्रवारी या स्टॉकच्या दरात तेजी दिसून आली. Adani Enterprises हा शेअर मल्टिबॅगर रिटर्न देणारा शेअर ठरला.
9/10

Adani Enterprises ही अदानी समूहाची फ्लॅगशिप कंपनी आहे.
10/10

अदानी समूह ज्या क्षेत्रात विस्तार करत आहे. त्या कंपन्यांची होल्डिंग कंपनी Adani Enterprises आहे.
Published at : 02 Sep 2022 05:17 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
बीड
मुंबई
























