एक्स्प्लोर
Hanuman Jayanti Wishes : हनुमान जयंतीला प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; पाठवा 'हे' शुभेच्छापर फोटो
Hanuman Jayanti Wishes : आज हनुमान जयंतीच्या निमित्त तुम्ही तुमच्या कुटुंबाला, मित्र मंडळींना हे खास संदेश पाठवून शुभेच्छा देऊ शकतात. या काही शुभेच्छापर संदेशांवर नजर टाकूया.
Hanuman Jayanti Wishes in Marathi
1/11

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान... एक मुखाने बोला... बोला जय जय हनुमान...
2/11

जय हनुमान ज्ञान गुन सागर। जय कपीस तिहुं लोक उजागर।। रामदूत अतुलित बल धामा। अंजनि-पुत्र पवनसुत नामा।।
3/11

भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती। वनारी अंजनीसूता, रामदूता प्रभंजना ।।
4/11

'ॐ नमो भगवते आंजनेयाय महाबलाय स्वाहा।।
5/11

मनोजवम् मारुततुल्यवेगम्, जितेन्द्रियम् बुदि्धमताम् वरिष्ठम् ।। वातात्मजम् वानरयूथमुख्यम्, श्रीरामदूतम् शरणम् प्रपद्ये ।।
6/11

ॐ महाबलाय वीराय चिरंजिवीन उद्दते। हारिणे वज्र देहाय चोलंग्घितमहाव्यये।।
7/11

पवन तनय संकट हरन, मंगल मूरति रूप। राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुर भूप।।
8/11

और मनोरथ जो कोई लावै। सोई अमित जीवन फल पावै।।
9/11

ध्वजांगे उचली बाहू, आवेशें लोटिला पुढें । काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ।
10/11

सुखैकधामभूषणं मनोजगर्वखण्डनम् । अनात्मधीविगर्हणं भजेऽहमञ्जनासुतम् ॥
11/11

आरक्त देखिलें डोळां, गिळीलें सूर्यमंडळा । वाढतां वाढतां वाढे, भेदिलें शून्यमंडळा ।।
Published at : 22 Apr 2024 11:00 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
मुंबई
ट्रेडिंग न्यूज
क्रिकेट


















