एक्स्प्लोर
Tulsi Vivah 2024 Wishes : तुळशी विवाहाच्या शुभ मुहूर्तावर मित्र-मंडळी, नातेवाईकांना द्या खास शुभेच्छा; पाठवा 'हे' हटके मेसेजेस, फोटोज
Tulsi Vivah 2024 Wishes : आज देशभरात तुळशी विवाह साजरा करण्यात येणार आहे. हा एक आनंदाचा क्षण आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रीणींना शुभेच्छा संदेशांच्या माध्यमातून आनंद आणखी वाढवू शकता.
Tulsi Vivah 2024 Wishes
1/8

ज्या अंगणात तुळस आहे, तिथे देवी-देवतांचा वास आहे, ज्या घरात ही तुळस आहे ते घर स्वर्गासमान आहे, तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
2/8

सण आनंदाचा, सण मांगल्याचा सण सौख्याचा सण तुळशी विवाह पर्वाचा तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
Published at : 13 Nov 2024 08:02 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
महाराष्ट्र























