एक्स्प्लोर
Agriculture News : जपानी रेड डायमंड पेरुच्या शेतीतून मिळवा आर्थिक नफा
तुम्हाला जर कमी खर्चात भरघोस उत्पन्न मिळवायचे असेल तर तुम्ही जपानी रेड डायमंड पेरुची शेती (japanese red diamond guava) करु शकता.
Agriculture News Farmers japanese red diamond guava
1/9
![पारंपारिक शेती पिकांना बगल देत आधुनिक पद्धतीनं शेती करत आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
पारंपारिक शेती पिकांना बगल देत आधुनिक पद्धतीनं शेती करत आहेत.
2/9
![कमी खर्चात भरघोस उत्पन्न मिळवायचे असेल तर तुम्ही जपानी रेड डायमंड पेरुची शेती करु शकता.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
कमी खर्चात भरघोस उत्पन्न मिळवायचे असेल तर तुम्ही जपानी रेड डायमंड पेरुची शेती करु शकता.
3/9
![इतर पेरुच्या तुलनेतबाजारात जपानी डायमंड पेरुला मोठी मागणी](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
इतर पेरुच्या तुलनेतबाजारात जपानी डायमंड पेरुला मोठी मागणी
4/9
![बाजारात जपानी डायमंड रेड पेरुचा दर हा 100 ते 150 रुपये प्रतिकिलो](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
बाजारात जपानी डायमंड रेड पेरुचा दर हा 100 ते 150 रुपये प्रतिकिलो
5/9
![पेरुमध्ये सर्वात जास्त प्रमाणात व्हिटॅमीन सी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/01/f24343daedc7e69a66a72d15e676077ad1c8a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पेरुमध्ये सर्वात जास्त प्रमाणात व्हिटॅमीन सी
6/9
![पेरुमध्ये लोह, चुना आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
पेरुमध्ये लोह, चुना आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात
7/9
![तुम्ही नियमितपणे पेरुचे सेवन केले तर तुमचे शरीर निरोगी राहते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
तुम्ही नियमितपणे पेरुचे सेवन केले तर तुमचे शरीर निरोगी राहते.
8/9
![जपानी डायमंड पेरुला बाजारात 100 ते 150 रुपयांचा दर](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
जपानी डायमंड पेरुला बाजारात 100 ते 150 रुपयांचा दर
9/9
![जपानी रेड डायमंड पेरुच्या लागवडीसाठी 10 अंश सेल्सिअस ते 42 अंश सेल्सिअस तापमान चांगले मानले जाते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
जपानी रेड डायमंड पेरुच्या लागवडीसाठी 10 अंश सेल्सिअस ते 42 अंश सेल्सिअस तापमान चांगले मानले जाते.
Published at : 01 Oct 2023 09:35 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
मुंबई
व्यापार-उद्योग
भविष्य
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)