एक्स्प्लोर

निशीगंधा शेतीनं बदललं शेतकऱ्याचं नशीब, दिवसाला कमवतोय 30 हजार

एका शेतकऱ्यानं फुल शेतीचा प्रयोग (experiment in flower farming) केला आहे. या विशीष्ट पुलाच्या शेतीतून शेतकऱ्याने लाखो रुपयांचा नफा मिळवला आहे.

Agricultural news success story

1/9
शेतकऱ्यांना (Farmers) सातत्यानं विविध संकटांचा सामना करावा लागतो. कधी अस्मानी असतं तर कधी सुलतानी संकटं येतात. पण या संकटांचा सामना करत काही शेतकरी भरघोस उत्पादन घेत आहेत.

2/9
आपल्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करत आहे. अशाच एका शेतकऱ्यानं फुल शेतीचा प्रयोग (experiment in flower farming) केला आहे. या विशीष्ट पुलाच्या शेतीतून शेतकऱ्याने लाखो रुपयांचा नफा मिळवला आहे.

3/9
हरियाणातील (Haryana) शेतकरी केवळ पारंपारिक पिकांच्या लागवडीतच नव्हे तर बागायतीमध्येही रस घेत आहेत.

4/9
फुलशेतीतून रोज हजारो रुपये कमावत आहेत. अनेक शेतकरी तुम्हाला राज्यात पाहायला मिळतील.

5/9
प्रदीप सैनी या फरिदाबाद जिल्ह्यातील  शेतकऱ्यानं फुल शेतीतून आर्थिक प्रगती साधली आहे. प्रदीप सैनी (Pradeep Saini) यांनी रजनीगंधा (Rajnigandha) फुलाची लागवड केली आहे.

6/9
प्रदीप सैनी यांना राज्य सरकारकडूनही फुलशेतीसाठी प्रोत्साहन देखील मिळालं आहे. फुलशेतीसाठी त्यांना उद्यान विभागाकडून अनुदान मिळाले आहे.

7/9
हरियाणातील शेतकरी फक्त गहू, धान आणि मोहरीचीच लागवड करतात असा लोकांचा समज आहे. पण तसे नाही. येथील शेतकरी आता इतर राज्यांतील शेतकऱ्यांप्रमाणे फळबागांमध्ये रस घेऊ लागले आहेत.

8/9
प्रदीप सैनी हे पूर्वी पारंपारिक पिके घेत असत. पण आता ते फुलांची लागवड करत आहे. त्यामुळं त्यांचे उत्पन्न देखील वाढले आहे.

9/9
आहे. विशेष म्हणजे आता जवळपासच्या गावातील लोकही प्रदीप सैनी या शेतकऱ्याकडून फुलशेतीच्या बारीकसारीक गोष्टी शिकू लागले आहेत.

शेत-शिवार फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Somnath Suryavanshi : सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांनी नाकारली 10 लाखांची मदत
सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांनी नाकारली 10 लाखांची मदत
भाचीच्या रिसेप्शनमधील जेवणात विष कालवणारा मामा फरार, शोध सुरू; पोलिसांनी जेवणाचे सॅम्पल घेतले

Sheikh Hasina : तिकडं बांगलादेशकडून पासपोर्ट रद्द, गुन्ह्यांवर गुन्हे अन् वॉरंटही जारीचा खेळ सुरुच; इकडं भारताचा सुद्धा शेख हसीनांसाठी तगडा निर्णय!
तिकडं बांगलादेशकडून पासपोर्ट रद्द, गुन्ह्यांवर गुन्हे अन् वॉरंटही जारीचा खेळ सुरुच; इकडं भारताचा सुद्धा शेख हसीनांसाठी तगडा निर्णय!
वाल्मिक कराड आका, आकाचा आका धनंजय मुंडे; तर सुरेश धसांनी उल्लेख केलेली राष्ट्रवादीतील बडी मुन्नी कोण?
वाल्मिक कराड आका, आकाचा आका धनंजय मुंडे; तर सुरेश धसांनी उल्लेख केलेली राष्ट्रवादीतील बडी मुन्नी कोण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Thane MNS Protest : खेळाच्या मैदानावर अतिक्रमण,मनसे कार्यकर्ते पालिकेत खेळले फूटबॉल ABP MAJHADevendra Fadnavis : शरद पवार यांचा मला फोन येत असतो, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? ABP MAJHALaxman Hake On Suresh Dhas : कराडचे फोटो सुरेश धसांसोबत, लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोलVHP On Bangladesh :...अन्यथा बांगलादेशींना शोधण्याचे काम आम्ही करु;विश्व हिंदू परिषदेचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Somnath Suryavanshi : सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांनी नाकारली 10 लाखांची मदत
सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांनी नाकारली 10 लाखांची मदत
भाचीच्या रिसेप्शनमधील जेवणात विष कालवणारा मामा फरार, शोध सुरू; पोलिसांनी जेवणाचे सॅम्पल घेतले
भाचीच्या रिसेप्शनमधील जेवणात विष कालवणारा मामा फरार, शोध सुरू; पोलिसांनी जेवणाचे सॅम्पल घेतले
Sheikh Hasina : तिकडं बांगलादेशकडून पासपोर्ट रद्द, गुन्ह्यांवर गुन्हे अन् वॉरंटही जारीचा खेळ सुरुच; इकडं भारताचा सुद्धा शेख हसीनांसाठी तगडा निर्णय!
तिकडं बांगलादेशकडून पासपोर्ट रद्द, गुन्ह्यांवर गुन्हे अन् वॉरंटही जारीचा खेळ सुरुच; इकडं भारताचा सुद्धा शेख हसीनांसाठी तगडा निर्णय!
वाल्मिक कराड आका, आकाचा आका धनंजय मुंडे; तर सुरेश धसांनी उल्लेख केलेली राष्ट्रवादीतील बडी मुन्नी कोण?
वाल्मिक कराड आका, आकाचा आका धनंजय मुंडे; तर सुरेश धसांनी उल्लेख केलेली राष्ट्रवादीतील बडी मुन्नी कोण?
Sarangi Mahajan on Dhananjay Munde : धनंजय मुंडेंनी माझी जमीन बळकावली;सारंगी महाजनांचा गंभीर आरोप

Sunil Tatkare : शरद पवारांचे 7 खासदार फोडताय का? सुनील तटकरे म्हणाले, दिल्लीत खासदारांची भेट पण...
शरद पवारांचे 7 खासदार फोडताय का? सुनील तटकरे म्हणाले, दिल्लीत खासदारांची भेट पण...
Commenting on Women Figures : महिलांच्या फिगरवर कमेंट करणे गुन्हाच! मेसेजमध्ये सतत सेक्शुअल कमेंट करणाऱ्या अधिकाऱ्याला उच्च न्यायालयाचा झटका
महिलांच्या फिगरवर कमेंट करणे गुन्हाच! मेसेजमध्ये सतत सेक्शुअल कमेंट करणाऱ्या अधिकाऱ्याला उच्च न्यायालयाचा झटका
Pune News: वंशाच्या दिव्यासाठी सरकारी नोकरीवर पाणी? पिंपरी पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांवर कारवाई, हाती दिला नारळ, पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय तरी काय!
वंशाच्या दिव्यासाठी सरकारी नोकरीवर पाणी? पिंपरी पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांवर कारवाई, हाती दिला नारळ, पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय तरी काय!
Embed widget