एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Dinosaurs Fossils : वणीजवळ सापडली विशालकाय डायनोसॉरची जिवाष्मे, 6 कोटी वर्षापूर्वीच्या अस्तित्वाचे पुरावे

Yavatmal Dinosaurs Fossils Found : वणी तालुक्यात सुमारे 6 कोटी वर्षापूर्वीच्या लेट क्रिटाशीयस काळातील विशालकाय डायनोसॉरचं जीवाष्म सापडलं आहे.

Dinosaurs Fossils : यवतमाळच्या वणी तालुक्यातील बोर्डा जवळ विरकुंड परिसरात डायनोसॉरचं जीवाष्म सापडल्याचा दाला संशोधकांनी केला आहे. येथील पर्यावरण आणि भूशास्त्र संशोधक प्राचार्य सुरेश चोपणे यांना सुमारे 6 कोटी वर्षापूर्वीच्या लेट क्रिटाशीयस काळातील विशालकाय डायनोसॉर या प्राण्याचं जीवाष्म सापडलं आहे. दोन वर्षांपूर्वी डायनोसॉरच्या पायाचं एक अष्मीभूत हाड त्यांना सापडलं होतं. यवतमाळ जिल्ह्यातील डायनोसॉर जीवाष्म आढळल्याची ही पहिलीच नोंद आहे

 विशालकाय डायनोसॉरची जिवाष्मे सापडली 

सुरेश चोपणे हे छंद आणि अभ्यास म्हणून यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 20 वर्षांपासून सर्वेक्षण करीत आहेत. ह्यापूर्वी त्यांनी पांढरकवडा, राळेगाव, झरी तालुक्यात 6 कोटी वर्षापूर्वीच्या शंख-शिपल्याची जिवाष्मे आढळली  होती. यासोबतच त्यांनी 150 कोटी वर्षं पूर्वीची स्ट्रोमॅटोलाईटची जिवाष्मे शोधली आहेत. त्यांनी यवतमाळ जिल्ह्यात 25 हजार वर्ष पूर्वीची पाषाणयुगीण अवजारे सुद्धा शोधली असून हे सर्व पुरावे त्यांच्या घरी व्यक्तीगत शैक्षणिक संग्रहालयात सामान्य नागरिक आणि संशोधकांसाठी प्रदर्शित करून ठेवली आहेत. 

6 कोटी वर्षांपूर्वी क्रिटाशिअस काळातील पुरावे

वणी तालुक्यातील बोर्डा-विरकुंड परिसरात निओप्रोटेरोझोईक या 150 कोटी वर्षे दरम्यानच्या काळातील पैनगंगा गृपचा चुनखडक असून त्या काळात इथे समुद्र होता. जुरासिक काळात इथे विशालकाय अशा डायनोसॉर प्राण्यांचा विकास झाला. पण 6 कोटी वर्षांपूर्वी क्रिटाशिअस काळात प्रचंड ज्वालामुखीच्या प्रवाहात सर्व सजीव आणि डायनोसॉर मारले गेले. इथे बेसाल्ट या अग्निजन्य खडकाच्या रुपाने ते पुरावे आजही ते पाहायला मिळतात. पण अनेक ठिकाणी त्यांच्या हाडांचे जीवाश्मात रूपांतर झाल्यामुळे आज ते सापडत आहेत.
Dinosaurs Fossils : वणीजवळ सापडली विशालकाय डायनोसॉरची जिवाष्मे, 6 कोटी वर्षापूर्वीच्या अस्तित्वाचे पुरावे

50 वर्षापूर्वी डायनोसॉरचा अष्मीभूत सांगाडा

विरकुंड गावाजवळ 50 वर्षापूर्वी डायनोसॉरचा अष्मीभूत सांगाडा असावा पण लोकांनी जंगलात शेती करताना येथील चुनखडक घरे आणि पहार बांधण्यासाठी याचा वापर केल्याचा अंदाज चोपणे यांनी वर्तवला आहे. हाडे आणि चुनखडक दुरून सारखाच दिसत असल्याने गावकऱ्यांनी डायनोसॉरची हाडे सुद्धा घरे बांधण्यासाठी वापरली. त्यामुळे येथे पुन्हा जिवाष्मे आढळली नाही. 40 वर्षापूर्वी शेतीसाठी रचलेल्या दगडी पहारीत सुरेश चोपणे ह्यांना एक जिवाष्मीकृत हाड सापडलं. या जीवाश्मांच्या आकार, प्रकार ,स्थळ, काळावरून भूशास्त्र विभागाचे तज्ज्ञांच्या मते, हे जीवाष्म डायनोसॉर चेच आहे असा विश्वास चोपणे यांनी व्यक्त केला आहे. देशात अनेक ठिकाणी असे प्रकार घडले असल्याने खूप जिवाश्मांचे पुरावे नष्ट झाले आहेत.

भूशास्त्र विभागातर्फे संशोधन करण्याची मागणी

चंद्रपूरप्रमाणे वणी, मारेगाव, पांढरकवडा, झरीजामनी, मुकुडबन हा परिसर जिवाष्मांच्या आणि प्रागैतिहासिक बाबतीत समृध्द आहे. या परिसरात अजूनही जमिनीत किंवा जंगलात डायनोसॉरची जिवाष्मे आढळू शकतात, त्यासाठी भूशास्त्र विभागातर्फे सविस्तर सर्वे आणि संशोधन होणे गरजेचे आहे असे मत संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांनी व्यक्त केलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Viral : डायनासोरपेक्षा जुना आहे 'हा' प्राणी, इतका धोकादायक आहे की काही मिनिटांत मरतो माणूस

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget