एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

कोरोना असं बदलतोय आपलं रूप; संशोधकांच्या हाती मोठं यश

संबंधित संशोधन कोविड-19 वर प्रभावी लस तयार करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. असं ब्रिटनमधील युनिवर्सिची ऑफ बाथचे संशोधक एलन राइस यांच्यासह संशोधनात सहभागी असलेल्या संशोधकांचं म्हणणं आहे.

लंडन : कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरसने संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. या व्हायरसवर लस शोधण्यासाठी अनेक वैज्ञानिक प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. तर अनेक जण हा व्हायरस नेमका आहे काय? काळानुसार तो किती घातक होतो? यांसारख्या अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेत आहेत. ब्रिटनमधील संशोधकांनी कोरोनावर केलेल्या संशोधनातून एक खास गोष्ट समोर आली आहे. संशोधनानुसार, कोरोना विषाणूचे काही उत्परिवर्तन मानवाच्या रोगप्रतिकारक प्रणालीशी संबंधित काही प्रोटिन्सशी दिशा-निर्देशित असतं. हे प्रोटीन्स त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी मदत करतात. परंतु, कोरोना व्हायरस यांच्या विरोधात पुन्हा प्रभावी होतो.

संबंधित संशोधन कोविड-19 वर प्रभावी लस तयार करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. ब्रिटनमधील युनिवर्सिची ऑफ बाथचे संशोधक एलन राइस यांच्यासह संशोधनात सहभागी असलेल्या संशोधकांचं म्हणणं आहे की, जेव्हा सजीवांमध्ये उत्परिवर्तन घडते, तेव्हा ही प्रक्रिया आकस्मिक असते. उत्परिवर्तन म्हणजेच, सजीवांच्या पेशीत असलेल्या जनुकीय माहितीत घडून आलेला बदल.

जगभरात 6 हजारांहून अधिक उत्परिवर्तनांची ओळख पटवण्यात आली

संशोधनात सांगण्यात आलं आहे की, कोरोना विषाणूच्या बाबतीत, उत्परिवर्तन प्रक्रिया अपघाती होऊ शकत नाही. तसेच मानवी शरीरात कोरोनापासून बचाव करण्यासाठी किंवा कोरोनाला कमकुवत करण्यासाठी संरक्षक कवच म्हणून उत्परिवर्तनाची प्रक्रिया घडत आहे. कोरोना व्हायरसशी संबंधित हे संशोधन 'मॉलीक्यूलर बॉयलॉजी अँड इवोल्यूशन'मध्ये छापण्यात आलं आहे. संशोधनासाठी वैज्ञानिकांनी जगभरातील 15 हजारांहून अधिक व्हायरस जीनेमचा अभ्यास करून निरिक्षणं नोंदवली आहेत. तसेच यामध्ये त्यांनी 6 हजारांहून अधिक उत्परिवर्तनांची ओळख पटवली आहे. निवर्सिची ऑफ बाथमधील मिलनर सेंटर फॉर इवोल्यूनचे निर्देशक लॉरेंज हर्स्ट यांनी या संशोधनाबाबत बोलताना सांगितले की, 'आम्ही व्हायरसचं उत्परिवर्तन करून यावर हल्ला करत आहोत.'

संशोधकांना संशोधनात आढळून आलं की, 'उत्क्रांतीच्या क्रमात नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतानुसार, कोरोना व्हायरस उत्परिवर्तन प्रक्रियेच्या विरोधात पुन्हा लढा देण्यास प्रभावी होतो. त्यामुळे हे संशोधन कोविड-19च्या विरोधात नवी लस तयार करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं.

(टिप : वरील बाबी संशोधनातून सिद्ध झालेल्या असून त्या केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

'हा' रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा सर्वाधिक धोका; रिसर्चमधून खुलासा

Coronavirus | एकदा संसर्ग झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का?

Corona Vaccine | कोरोनावरील लसीचा शोध कुठवर? जाणून घ्या जगातील सर्वात मोठ्या पाच संशोधनाबद्दल

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra vidhansabha Results : कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
Mahim Vidhan Sabha: राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra Result 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra vidhansabha Election Results 2024: कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषणMaharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणतीMaharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra vidhansabha Results : कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
Mahim Vidhan Sabha: राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra Result 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra vidhansabha Election Results 2024: कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
Maharashtra vidhansabha election results देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
Eknath Shinde on CM: एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
Maharashtra vidhansabha results 2024 : परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
Sharad Pawar: राज्यात पवार पॅटर्न फेल, थोरल्या पवारांनी राज्य पिंजून काढलं पण तुतारी वाजलीच नाही
राज्यात पवार पॅटर्न फेल, थोरल्या पवारांनी राज्य पिंजून काढलं पण तुतारी वाजलीच नाही
Embed widget