एक्स्प्लोर

एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचं थायलंडमध्ये हार्ड लँडिंग, धावपट्टी ब्लॉक; सुदैवाने प्रवासी सुखरुप

एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान VT-BWQ फुकेत (थायलँड) येथे लँडिंग करताना हार्ड लँडिंगचा शिकार झाले, त्यामुळे विमानाचे फ्रंट लँडिंग गिअर पूर्णपणे अपघातग्रस्त झाल्याचं पाहायाला मिळालं.

एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान  VT-BWQ फुकेत (थायलँड) येथे लँडिंग करताना हार्ड लँडिंगचा शिकार झाले, त्यामुळे विमानाचे फ्रंट लँडिंग गिअर पूर्णपणे अपघातग्रस्त झाल्याचं पाहायाला मिळालं.

Air India exapress hard landing

1/7
एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला फुकेतमध्ये हार्ड लँडींगचा फटका बसला आहे. एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान  VT-BWQ फुकेत (थायलँड) येथे लँडिंग करताना हार्ड लँडिंगचा शिकार झाले, त्यामुळे विमानाचे फ्रंट लँडिंग गिअर पूर्णपणे अपघातग्रस्त झाल्याचं पाहायाला मिळालं.

2/7
विमान हार्ड लँडिंग्च्या या घटनेनं विमान धावपट्टीवरच अडकले होते, त्यामुळे फुकेत एयरपोर्टची धावपट्टी काही काळासाठी ब्लॉक करण्यात आली होती.
विमान हार्ड लँडिंग्च्या या घटनेनं विमान धावपट्टीवरच अडकले होते, त्यामुळे फुकेत एयरपोर्टची धावपट्टी काही काळासाठी ब्लॉक करण्यात आली होती.
3/7
अधिकाऱ्यांनी अपघातग्रस्त बोइंग 737-8 विमानाला धावपट्टीवरुन हटविण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत.
अधिकाऱ्यांनी अपघातग्रस्त बोइंग 737-8 विमानाला धावपट्टीवरुन हटविण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत.
4/7
फुकेत धावपट्टी बंद पडल्याने स्थानीय वेळेनुसार सायंकाळी 6 वाजेपर्यंत विमान संचालनासाठी बंद करण्यात आलं आहे.
फुकेत धावपट्टी बंद पडल्याने स्थानीय वेळेनुसार सायंकाळी 6 वाजेपर्यंत विमान संचालनासाठी बंद करण्यात आलं आहे.
5/7
एअर इंडिया एक्सप्रेसच्या हैदराबाद-फुकेत या 11 मार्च रोजीच्या विमानाला फुकेत विमानतळावर उतरल्यावर नोज व्हीलमध्ये तांत्रिक बिघाड आढळून आला.
एअर इंडिया एक्सप्रेसच्या हैदराबाद-फुकेत या 11 मार्च रोजीच्या विमानाला फुकेत विमानतळावर उतरल्यावर नोज व्हीलमध्ये तांत्रिक बिघाड आढळून आला.
6/7
कंपनीच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, या परिस्थितीत विमानातील कर्मचाऱ्यांनी सर्व मानक सुरक्षा प्रक्रियांचे पालन केले आणि प्रवाशांना सुरक्षितपणे विमानातून उतरवण्यात आले.
कंपनीच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, या परिस्थितीत विमानातील कर्मचाऱ्यांनी सर्व मानक सुरक्षा प्रक्रियांचे पालन केले आणि प्रवाशांना सुरक्षितपणे विमानातून उतरवण्यात आले.
7/7
प्रवाशांचे सहकार्य, तसेच फुकेत विमानतळ प्राधिकरण आणि इतर सर्व संबंधित घटकांनी दिलेल्या मदतीबद्दल एअर इंडिया एक्सप्रेसने त्यांचे आभार मानले आहेत.
प्रवाशांचे सहकार्य, तसेच फुकेत विमानतळ प्राधिकरण आणि इतर सर्व संबंधित घटकांनी दिलेल्या मदतीबद्दल एअर इंडिया एक्सप्रेसने त्यांचे आभार मानले आहेत.

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
Gold Silver Rate Hike: अमेरिकेनं इराणवरी हल्ले थांबवताच सोने-चांदीच्या दरांत मोठी उसळी; सोनं प्रति तोळा दीड लाखांच्या उंबरठ्यात, तर चांदीचे दर थेट 10 हजारांनी वाढले
सोन्या-चांदीच्या दरांत मोठी उसळी, सोनं प्रति तोळा दीड लाखांच्या उंबरठ्यावर, तर चांदीचे दर 10 हजारांनी वाढले
एकाच दिवसात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ, दागिने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवीन दर 
एकाच दिवसात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ, दागिने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवीन दर 
Tukaram Mundhe: ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
Mumbai Railway: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
Bhandara Crime News: भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
Eknath Shinde and PM Modi: सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
Nagpur Crime: वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; ऑनलाइन कंपनीतील कामगिरीच्या स्पर्धेतून जीवघेणा हल्ला, दोघांना अटक
वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! चांगला इन्सेंटिव्ह मिळवतो म्हणून सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; दोघांना अटक, नागपूर हादरलं
Manoj Jarange Patil and Pravin darekar: फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
Nikita Rawal Angry On Ranbir Kapoor: 'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
Maharashtra Live blog updates: सोलापूर जिल्हा परिषदेतील सभागृहाचे नाव बदलाला राष्ट्रवादी शरद पवार गट आणि संभाजी ब्रिगेडचा विरोध
Maharashtra Live blog updates: सोलापूर जिल्हा परिषदेतील सभागृहाचे नाव बदलाला राष्ट्रवादी शरद पवार गट आणि संभाजी ब्रिगेडचा विरोध
Embed widget