एक्स्प्लोर

55 लाखांची लॉटरी जिंकली, मात्र कॉल दुर्लक्षित करणं महिलेला पडलं महाग

आजकाल लॉटरीच्या (Lottery) नावाखाली फसवणुकीच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

आजकाल लॉटरीच्या (Lottery) नावाखाली फसवणुकीच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही लोक त्यात अडकतात, तर काहीजण असे कॉल्स दुर्लक्षित करतात. अशातच बरेच लोक असे ही असतात जे लॉटरीची तिकीट खरेदी करतात आणि विसरतात. त्यांना आपण लॉटरी जिंकू शकतो, असा विश्वास नसतो. तरीही ते लॉटरी खरेदी करता. असेच काहीसे एका ऑस्ट्रेलियन महिलेसोबत (Australian Woman) घडले. या महिलेला लॉटरी लागल्यानंतर (Woman Won Lottery) फोन आला. मात्र तिच्या एका चुकीमुळे तिला 1 लाख ऑस्ट्रेलियन डॉलरला (भारतीय चलनात 50 लाख रुपये) मुकावं लागलं आहे.  

ऑस्ट्रेलियातील फ्रेंच फॉरेस्ट ऑफ न्यू साउथ वेल्समधील एका महिलेने 25 फेब्रुवारी रोजी thelott.com वर लकी लॉटरीची तिकिटे खरेदी केली होती. मात्र लॉटरी काढल्यानंतर याबद्दल माहिती गोळा करण्यास ती विसरली. या संदर्भात महिलेला अनेक फोन आले, पण हा काही फसवणुकीचा प्रकार असल्याचे समजून तिने त्याकडे दुर्लक्ष केले. लॉटरी अधिकार्‍यांकडून आलेला फोन हा फसवणुकीचा प्रकार आहे, असा गैरसमज त्यांना सुरुवातीला अनेक दिवस होता. 

लॉटरी वेबसाईटवर लॉगइन केल्यावर बसला धक्का  

लॉटरी जिंकलेल्या महिलेने 'द लॉट'ला सांगितले की, सोडतीनंतर काही वेळातच तिला काही फोन कॉल्स आणि ईमेल आले होते. पण हा फसवणुकीचा प्रकार असल्याचा त्यांचा समज झाला. मात्र नक्की हे काय आहे, हे त्या ओळखू शकल्या नाही. त्यामुळे त्यांनी यासंदर्भात कोणतेही उत्तर दिले नाही किंवा कोणतीही दखल घेतली नाही. या महिलेने सांगितलं की, त्यांनी काही दिवस फोन कॉल्स आणि ईमेलकडे दुर्लक्ष केले. यानंतर त्यांनी शेवटी त्यांच्या ऑनलाइन द लॉट खात्यात लॉगइन करण्याचा निर्णय घेतला. त्या म्हणाल्या, लॉटरीच्या या वेबसाईटमध्ये लॉगइन केल्यावर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांना नंतर कळलं हे कॉल्स जे त्यांना येत होते, ते खरे होते. या महिलेला ही लॉटरीची रक्कम मिळाली असून ही रक्कम आता कशी खर्च करावी, याचा त्या विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बुमराहचा भेदक मारा, सूर्याचं अर्धशतक, रोमांचक सामन्यात मुंबईचा 9 धावांनी विजय
बुमराहचा भेदक मारा, सूर्याचं अर्धशतक, रोमांचक सामन्यात मुंबईचा 9 धावांनी विजय
राहुल भाईचा बर्थडे जोरात, लखनौच्या खेळाडूंनी केएलच्या तोंडावर केक फासला, VIDEO Viral
राहुल भाईचा बर्थडे जोरात, लखनौच्या खेळाडूंनी केएलच्या तोंडावर केक फासला, VIDEO Viral
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
UPSC Result : 11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Special Report Lok Sabha 2024 : लोकसभेसाठी बड्या नेत्यांचे अर्ज दाखल, शक्तिप्रदर्शनही जोरातSpecial Report BJP Lok Sabha 2024 : लोकसभेच्या परीक्षेसोबत भाजपची विधानसभेची रिहर्सलSpecial Report Mahayuti : शिंदेंच्या शिवसेनेला संपवण्याचा भाजपचा डाव : नवलेJob Majha : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी : 18 April 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बुमराहचा भेदक मारा, सूर्याचं अर्धशतक, रोमांचक सामन्यात मुंबईचा 9 धावांनी विजय
बुमराहचा भेदक मारा, सूर्याचं अर्धशतक, रोमांचक सामन्यात मुंबईचा 9 धावांनी विजय
राहुल भाईचा बर्थडे जोरात, लखनौच्या खेळाडूंनी केएलच्या तोंडावर केक फासला, VIDEO Viral
राहुल भाईचा बर्थडे जोरात, लखनौच्या खेळाडूंनी केएलच्या तोंडावर केक फासला, VIDEO Viral
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
UPSC Result : 11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
Sharad Pawar: बैल म्हातारा झाल्यावर... 20 वर्षांपूर्वी टोकाची टीका अन् आता शरद पवार 'त्या' जुन्या विरोधकाला भेटले
बैल म्हातारा झाल्यावर... 20 वर्षांपूर्वी टोकाची टीका अन् आता शरद पवार 'त्या' जुन्या विरोधकाला भेटले
36 धावाच चोपल्या, पण रोहित शर्माच्या नावावर 3 विक्रमांची नोंद
36 धावाच चोपल्या, पण रोहित शर्माच्या नावावर 3 विक्रमांची नोंद
Supriya Sule Net Worth : सदानंद सुळे 150 कोटींचे 'धनी', सुप्रिया सुळेंची संपत्ती किती?
Supriya Sule Net Worth : सदानंद सुळे 150 कोटींचे 'धनी', सुप्रिया सुळेंची संपत्ती किती?
धोनी चांगला खेळावा, पण....लखनौमध्ये माहीसाठी लागले खास पोस्टर
धोनी चांगला खेळावा, पण....लखनौमध्ये माहीसाठी लागले खास पोस्टर
Embed widget