एक्स्प्लोर

Bride Groom Video : नवरदेवाने भरमंडपात केली नवरीची मस्करी, पुढे काय झालं तुम्हीच पाहा; व्हिडीओ होतोय व्हायरल

Bride Groom Viral Video : लग्नमंडपात नवरदेवाने नवरीची मस्करी केली. त्यानंतर नवरीने पुढे काय केलं तुम्हीच पाहा.

Groom Insults Bride : सध्या सोशल मीडियावर ( Social Media ) लग्न समारंभातील अनेक व्हिडीओ व्हायरल ( Viral Video ) होताना पाहायला मिळतात. कधी वऱ्हाड्यांना नागिन डान्स तर कधी इतर धिंगाणा असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळतात. आता लग्नातील असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. लग्नमंडपात नवरदेव नवरीची मस्करी करतो, यानंतर नवरीच्या चेहऱ्याचे हावभाव बदलतात, त्यानंतर पुढे काय होतं हे तुम्हाला व्हिडीओ पाहूनच कळेल.

लग्नमंडपात नवरदेवाने केली नवरीची मस्करी

लग्नानंतर वधू सासरी जाण्याची परंपरा आहे. सासरच्या घरी गेल्यावर नववधूने तिच्या माहेरी जाण्यासाठी नवरा किंवा सासूची परवानगी घ्यावी, असं भटजी नवरा-नवरीला समजावून सांगत असतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्येही असं पाहायला मिळत आहे. भटजी नवरदेव आणि नवरीला रिती-परंपरा समजावून सांगत असतात. यावेळी नवरा संधी साधून नवरीची मस्करी करतो. त्यानंतर लग्नमंडपात एकच हशा पिकतो.

View this post on Instagram
 
A post shared by Weddingz.in (@weddingz.in)

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, वर आणि वधू लग्नमंडपात बसलेले आहेत. यावेळी भटजी सांगतात की, लग्नानंतर नवरीने माहेरी जाताना नवरा किंवा सासूची परवानगी घ्यावी. यावर नवरा नवरीच्या मस्करी करतो. नवरा नववधूला म्हणतो, मी तुला माहेरी जाण्याची परवानगी देईन, पण एका अटीवर की तू किमान एक महिना तरी सासरी येऊ नकोस. नवरदेवाने नवरीची मस्करी केल्यावर लग्नमंडपात एकच हशा पिकतो. सर्व वऱ्हाडी मंडळी जोरजोरात हसू लागतात, मात्र नवरीच्या चेहऱ्याचे हावभाव बदलतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

व्हिडीओमुळे नेटकऱ्यांचं मनोरंजन

सोशल मीडियावर कोणतेही व्हिडीओ अवघ्या काही वेळात व्हायरल होतात. या वेगवेगळ्या व्हिडीओंमुळे नेटकऱ्यांचं मनोरंजन होतं. अनेक नेटकरी असे भन्नाट फोटा किंवा व्हिडीओ पोस्ट, लाईक किंवा शेअर करत आपली प्रतिक्रिया देत असतात. weddingz.in या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओवरही सध्या लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Chhatrapati Sambhajinagar news: पाय सोलपटले तरी वर्दीसाठी धावला, पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी, थ्री स्टार अधिकाऱ्याने नवे कोरे शूज दिले
VIDEO: पाय सोलपटले तरी वर्दीसाठी धावला, पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी, थ्री स्टार अधिकाऱ्याने नवे कोरे शूज दिले
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
Video: IPS Couple चा रोमँटिक अंदाज! एसपी आणि एएसपीच्या साखरपुड्यातील 3 डान्स व्हिडिओंनी सर्वांचं लक्ष वेधलं
Video: IPS Couple चा रोमँटिक अंदाज! एसपी आणि एएसपीच्या साखरपुड्यातील 3 डान्स व्हिडिओंनी सर्वांचं लक्ष वेधलं

व्हिडीओ

Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली
Vishwas Nangare Patil : 5 मिनिटात प्रेरणादायी विचार नांगरे पाटलांचे कोकरूडमधील भाषण
Rohit Pawar Latur : VSR कंपनीच्या मालकांना सरकार एवढे का घाबरत आहे? रोहित पवार यांचा सवाल
PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले

Weather Update: भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Sharad Ponkshe : मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
Ajit Agarkar: अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
Embed widget