एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Trending News : कोविड-19 शी संबंधित नियमांचे उल्लंघन पडले महागात! युवकाला चक्क 2.25 लाख रुपयांचा दंड

Trending News : तरूण आणि त्याचे तीन मित्र त्यांच्या YouTube चॅनेलसाठी व्हिडिओ बनवण्यासाठी एका कार्यक्रमात सामील झाले होते.

Trending News : कोविड-19 शी संबंधित नियमांचे उल्लंघन करून नवीन वर्ष साजरे केल्याबद्दल सिंगापूरमधील एका 19 वर्षीय भारतीय वंशाच्या तरुणाला 4 हजार सिंगापूर डॉलर्स (सुमारे 2.25 लाख रुपये) दंड ठोठावण्यात आला आहे. स्थानिक मीडियाच्या एका बातमीत ही माहिती देण्यात आली आहे.

कोविड नियमांचे उल्लंघन पडले महागात
माहितीनुसार, कोत्रा ​​वेंकट साई रोहनकृष्ण यांनी गेल्या वर्षी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला नदीच्या काठावर एका पार्टीत स्पायडरमॅनच्या पोशाखात येऊन COVID-19 नियमांचे उल्लंघन केले होते.

youtube वर व्हिडिओ केला शेअर

स्ट्रेट टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, तरूण आणि त्याचे तीन मित्र त्यांच्या YouTube चॅनेलसाठी व्हिडिओ बनवण्यासाठी क्लार्क क्वे येथे कार्यक्रमातील गर्दीत सामील झाले, काही दिवसांनंतर, त्याने हा व्हिडिओ YouTube वर शेअर केला, ज्यामध्ये तो कोविड -19 सुरक्षा व्यवस्थापन उपायांचे उल्लंघन करताना दिसत होता. उप सरकारी वकील जेरेमी बिन यांनी न्यायालयामध्ये सांगितले की, रोहनकृष्णचे दोन चिनी मित्र, ग्लॅक्सी लू झुआन मिंग, ली हर्न त्सिंग आणि भारतीय वंशाचे आकाश यांनी त्याला व्हिडिओ बनविण्यात मदत केली.

स्पायडर-मॅनच्या पोशाखात लोकांना केले आकर्षित
बिन म्हणाले की रोहनकृष्णाच्या स्पायडर-मॅनच्या पोशाखाने लोकांना आकर्षित केले आणि त्या वेळी त्याने मुखवटा देखील घातला नव्हता, जो तत्कालीन लागू नियमानुसार अनिवार्य होता. दरम्यान, कोविड-19 च्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळल्यास 10,000 सिंगापूर डॉलर्सचा दंड, सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Eknath Shnde Dimand : एकनाथ शिंदे नाराज, कुठे रखडलं? मंत्रिपदावरुन अडलं?Special Report Mahayuti Mla Mantripad : मंत्रिपदाची आस, कोणाच्या नावासमोर लागणार मंत्रिपदाचा टीळा?Zero Hour : नाराज Eknath Shinde दरे गावात,महायुतीत नाराजीनाट्य?Devendra Fadnavis पुन्हा मुख्यमंत्री?Special Report Shilpa Shetty ED : शिल्पाचा घरी ईडी, राज काय? काय आहे पॉर्नोग्राफी प्रकरण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
AR Rahman Net Worth : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
एआर रहमान : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
Champions Trophy : तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
Embed widget