एक्स्प्लोर

Newater Singapore Beer : सिंगापुरात मलमुत्रापासून बनणार बिअर! काय आहे यामागचं कारणं...

Newater Singapore Beer : सिंगापूरमध्ये सांडपाण्यापासून बिअर बनवली जात आहे. याचं नाव Newbrew Beer आहे. जाणून घ्या ही बिअर बनवण्यामागचं कारण काय आहे.

Newater Singapore Beer : जगात बियर (Beer) हे सर्वाधिक लोकप्रिय पेय आहे. बियर बनवण्यासाठी पाण्याचा जास्त वापर केला जातो. यामुळे सिंगापूरमध्ये (Singapore) पाण्याच्या समस्येवर उपाय काढण्यासाठी एका कंपनीनं चक्क सांडपाण्यापासून बियर बनवली आहे. ही बियर मलमुत्रापासून बनवण्यात येत आहे. सिंगापूरमधील एका ब्रुअरीने न्यूब्रू (Newbrew Beer) नावाची बिअर बाजारात आणली आहे. ही बियर मानवी मूत्र आणि विष्ठा असणाऱ्या सांडपाण्यापासून बनवली जात आहे. 

न्यूब्रू बियर बनवण्याचं कारण काय?
न्यूब्रू बियर 95 टक्के सांडपाण्यापासून बनवण्यात आली आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय मानकांचं पालन करत सांडपाण्यावर प्रक्रिया करून सांडपाणी शुद्ध केलं जातं. त्यानंतर या पाण्याचा वापर न्यूब्रू बियर बनवण्यासाठी केला जातो. यामागचं मुख्य कारण म्हणजे सिंगापूरमधील पाणी समस्यांबाबत जागरुकता निर्माण करणे हा आहे. सिंगापूरमध्ये सध्या पाण्याची समस्या भेडसावत आहे.

Newater Singapore Beer : सिंगापुरात मलमुत्रापासून बनणार बिअर! काय आहे यामागचं कारणं...

न्यूब्रू सिंगापूरची 'ग्रीनेस्ट बिअर'
द स्ट्रेट टाईम्सच्या मते, सिंगापूर इंटरनॅशनल वॉटर वीकमधील (SIWW) वॉटर कॉन्फरन्सच्या संयोगाने राष्ट्रीय जल संस्था पीयूबी (PUB) आणि स्थानिक क्राफ्ट बिअर ब्रुअरी 'Brewworks' द्वारे 8 एप्रिल रोजी Newbrew लाँच करण्यात आलं. SIWW चे व्यवस्थापकीय संचालक श्री. रायन युएन यांच्या मते, पाण्याचा पुनर्वापर आणि पुनर्वापर करण्यासाठीची जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने न्यूब्रू बियर बनवण्यात आली आहे. ही सिंगापूरची 'ग्रीनेस्ट बिअर' आहे.

Newater Singapore Beer : सिंगापुरात मलमुत्रापासून बनणार बिअर! काय आहे यामागचं कारणं...

आधीही बनवली गेलीय अशी बिअर
सिंगापूरच्या पाणी टंचाईबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी देशाच्या जलसंस्थेनं पाण्याच्या संकटाचा सामना करण्याचा मार्ग शोधला आहे. अशा प्रकारे सांडपाण्यापासून बिअर बनवण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधी या क्राफ्ट बिअर कंपनी 'स्टोन ब्रूइंग' ने 2017 मध्ये 'स्टोन फुल सर्कल पेले एले' लाँच केलं होतं. 'क्रस्ट ग्रुप' आणि 'सुपर लोको ग्रुप' सारख्या इतर ब्रुअरीजने देखील स्वच्छ सांडपाणी पुनर्वापर केलेल्या पाण्याचा वापर करून क्राफ्ट बिअर बाजारात आणली.

महत्त्वाच्या इतर बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया

Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार

गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार

नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड

Embed widget