एक्स्प्लोर

Viral Video: 36 पैकी 36 गुण मिळालेल्या वधू-वरांमध्ये जोरदार मारामारी, लग्नसोहळा बनला युद्धाचा आखाडा! व्हिडीओ व्हायरल

Trending Wedding Video : वधू-वराच्या भांडणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Trending Wedding Video : सोशल मीडियावर (Social Media) वधू-वरांचे व्हिडीओ सतत व्हायरल होत आहेत. युजर्स या व्हिडीओचा खूप आनंद घेताना दिसतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वधू-वर (Bride-Groom Viral Video) पुष्पहार घालण्याच्या वेळी मंचावर उभे आहेत आणि एकमेकांना मिठाई खाऊ घालत आहेत. मात्र, त्यावेळी असे काही घडते की, वधू-वराच्या भांडणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

लग्नाच्या स्टेज बनला कुस्तीचा आखाडा
या व्हिडिओमध्ये या दोन्ही जोडप्यांनी लग्नाच्या स्टेजला जणू कुस्तीचा आखाडा बनवला आहे. वराने लग्नात मिठाई न खाल्ल्याने वधूला राग येतो आणि दुसऱ्याच क्षणी दोघांमध्ये  मारामारी सुरू होते. या लग्नाचा एक व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये जयमालाच्या वेळी एक नवविवाहित जोडपे एकमेकांना थप्पड मारताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडीयावर हास्याचा कल्लोळ पाहायला मिळतोय.

दोघांनी एकमेकांच्या कानशिलात लगावल्या
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, वर प्रथम वधूला मिठाई खाऊ घालतो आणि वधू खाण्यास नकार देत आहे. वर म्हणतो ते खा, पण वधू मिठाई खात नाही, मग तिच्यावर ओरडून म्हणतो, अरे खा, मग वधूला जबरदस्तीने मिठाई खायला सुरुवात करतो. नववधू रडत असताना मिठाई खाते. पण आता वधूची पाळी आली आणि तीही वराला मिठाई खाऊ लागली, तेव्हा वराने खायला नकार दिला. पण मग वधू तिचा बदला घेते, ती वराला जबरदस्तीने मिठाई खायला घालते आणि त्याच्या तोंडात मिठाई टाकते. मग वराने वधूला थप्पड मारली आणि वधूहीमागे वळून त्याला थप्पड मारते. हे पाहून रंगमंचावर युद्धाचा आखाडा बनतो. दोघेही एकमेकांना मारहाण करू लागतात. 

व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स
हा व्हिडीओ युजर्स वेगाने शेअर करत आहेत. एका यूजरने पोस्टवर कमेंट केली आहे की, "लग्नाचा हंगाम सुरू आहे, फोटोशूटवर जास्त लक्ष देऊ नका, अन्यथा ते महागात पडू शकते. जनहितार्थ महत्त्वाची माहिती." व्हिडिओवर एक मजेशीर मजकूर देखील टाकण्यात आला आहे, ज्यामध्ये लिहलंय "36 गुण मिळवत आहेत." हा व्हिडीओ पाकिस्तानी लेखक तारिक फतेह यांनी शेअर केला आहे. हा भारतीय लग्नाचा व्हिडिओ असला तरी. या व्हिडीओवर अनेक कमेंट्स आल्या आहेत. व्हिडिओमध्ये वधू-वरांची भांडणे पाहून लोकांचे हसू थांबत नाही. 

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Full | राज्याच्या राजकारणाची पातळी आणखी किती घसरणार? खोतांचं पवारांविषयी वादग्रस्त वक्तव्यZero Hour | अजितदादांचा नबाव मलिकांसाठी प्रचार, महायुतीतल्या मतभेदाची दरी वाढवणार का?Zero Hour | राज्याचं राजकारण कुठे चाललंय? राजकारणाची ही संस्कृती नाही? ABP MajhaLaxman Hake Car Vandalized : मराठा आंदोलकांनी फोडली लक्ष्मण हाकेंची कार, वातावरण तापलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget