ABP Majha Top 10, 8 November 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 8 November 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Aircraft Viral Video: विमान विजेच्या खांबाला धडकले, पायलटच्या हुशारीमुळे टळली मोठी दुर्घटना, व्हिडीओ व्हायरल
Aircraft Viral Video : विमान अपघाताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जे पाहून नेटकरी हादरले. Read More
ABP Majha Top 10, 8 November 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 8 November 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
8 November In History : द्रविड-तेंडुलकरची विक्रमी 331 धावांची भागिदारी, सहा वर्षांपूर्वी ऐतिहासिक नोटबंदीचा निर्णय; आज इतिहासात
On This Day In History : भाजपचे नेते आणि ज्येष्ठ राजकारणी लालकृष्ण अडवाणी यांचा आज जन्मदिन. लालकृष्ण अडवाणी हे भाजपच्या संस्थापकांपैकी एक नेते आहेत. Read More
SuryaKumar Yadav Video : झिम्बाब्वेविरुद्ध सूर्यानं लगावलेला 'स्कूप शॉट' होतोय व्हायरल, शॉटबद्दल बोलताना सूर्या म्हणतो...
Suryakumar Yadav in T20 WC : भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव यंदाच्या टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत वेगवान धावा करत असून 5 डावात त्याने 225 धावा केल्या आहेत. Read More
You Must Die : विजय केंकरेंच्या 'यू मस्ट डाय'चा रंगणार शुभारंभाचा प्रयोग; रहस्यप्रधान नाटक रंगभूमीवर
You Must Die : 'यू मस्ट डाय' हे विजय केंकरेंचं थरार नाट्य असणारं नवं नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
Amitabh Bachchan : प्रशांत दामलेंसाठी बिग बींची खास पोस्ट; फोटो शेअर करत बच्चन म्हणाले...
Amitabh Bachchan : नुकतेच प्रशांत दामले यांच्या नाटकाच्या कारकिर्दीचे 12 हजार पाचशे प्रयोग पूर्ण झाले. या निमित्ताने त्यांच्या कार्याचं संपूर्ण देशभरात कौतुक केलं जात आहे. Read More
FIFA World Cup 2022: सर्वाधिक वेळा विश्वचषक विजेत्या ब्राझीलंन केला संघ जाहीर, डेनियल एल्व्सला संधी, तर फर्मिनो, कोटिन्होला विश्रांती
FIFA Brazil Squad: आतापर्यंत पाच वेळा फिफा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ब्राझीलने नुकताच आगामी फिफा वर्ल्ड कप 2022 साठी आपला 26 सदस्यांचा संघ जाहीर केला आहे. Read More
Rohit Sharma Injured : इंग्लंडविरोधातल्या सेमी फायनल सामन्यापूर्वी रोहित शर्माला दुखापत, टीम इंडियात खळबळ, VIDEO समोर
Rohit Sharma Injured : भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना अॅडलेडमध्ये 10 नोव्हेंबरला होणार आहे. या सामन्यासाठी रोहित नेटमध्ये फलंदाजीचा सराव करत होता. Read More
Yoga For Winter : हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवणारी 'ही' 4 योगासने करा; शरीर आणि मन दोन्हीही संतुलित राहील
Yoga For Winter : योगासने केवळ शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवत नाहीत तर हिवाळ्यात तुम्हाला उबदारपणा देखील देतात. Read More
Demonetisation : नोटाबंदीची सहा वर्षे; काळा पैसा बाहेर आला? सरकारचं उद्दिष्ट किती सफल ठरलं जाणून घ्या
Demonetisation : नोटबंदी करून उद्या म्हणजे 8 नोव्हेंबर रोजी सहा वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु, ज्या उद्देशाने नोटबंदी केली ते उद्देश सफल झाले का? हा या निमित्ताने महत्वपूर्ण मुद्दा समोर येतो. Read More