एक्स्प्लोर

Twitter Layoffs : 'मला माफ करा, याला मी जबाबदार'; कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्यावर ट्विटर फाऊंडर जॅक डोर्सी यांची प्रतिक्रिया

Twitter Founder Jack Dorsey : ट्विटरचे संस्थापक आणि माजी सीईओ जॅक डोर्सी यांनी कर्मचारी कपातीवर दु:ख व्यक्त केलं. डोर्सी म्हणाले, 'याला मी जबाबदार आहे.'

Jack Dorsey On Twitter Layoffs : ट्विटरची मालकी घेतल्यानंतर जगातील श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क ( Elon Musk ) यांच्याकडून मोठे बदल करण्यात येत आहेत. ट्विटरने ( Twitter ) नुकतीच मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना कामावरून कमी ( Twitter Layoffs ) केलं आहे. यावर ट्विटरचे संस्थापक ( Twitter Founder ) आणि माजी सीईओ जॅक डोर्सी ( Jack Dorsey ) यांनी ट्विटरमधील कर्मचारी कपातीवर प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी ट्विटर कंपनीने कामावरून काढलेल्या कर्मचाऱ्यांची माफी मागितली आहे. 

'सध्याच्या परिस्थितीसाठी मी जबाबदार'

ट्विटर कंपनीने केलेल्या कर्मचारी कपातीवर जॅक डॉर्सी यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, 'सध्याच्या परिस्थितीसाठी मी जबाबदार आहे. आणि मला माहित आहे की बरेच लोक माझ्यावर 'राग' आहेत.' कंपनीमध्ये खूप वेगाने बदल केल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.

'यासाठी मला माफ करा'

जॅक डोर्सी यांनी ट्विटरवर ट्विट करत लिहिलं आहे की, 'ट्विटरचा भूतकाळ आणि वर्तमान मजबूत आणि परिवर्तनीय आहे. परिस्थिती कितीही कठीण असला तरी त्यांना नेहमीच मार्ग सापडतो. मला जाणवलंय की, अनेक लोक माझ्यावर नाराज आहेत. प्रत्येकजण सध्या ज्या स्थितीत आहे, याला मी जबाबदार आहे, मी कंपनीचं स्वरूप खूप वेगाने वाढवलं होतं. मी त्याबद्दल माफी मागतो.'

महत्त्वाच्या बातम्या

Mhada Pune Lottery : पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Mhada Pune Lottery : पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
Raju Shetti : राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादी पक्षाच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादीच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
Embed widget