एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10, 5 November 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 5 November 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Tractor Jugad : शेतकऱ्याची भन्नाट कल्पना, पूर परिस्थितीतून वाचण्यासाठी बनवला 10 फूट उंच ट्रॅक्टर

    Trending : सध्या सोशल मीडियावर एका ट्रॅक्टरची तुफान चर्चा रंगली आहे. याचं कारण म्हणजे या ट्रॅक्टरची उंची 10 फूट आहे. Read More

  2. Viral Video : CISF चे दोन श्वान 10 वर्षांनंतर निवृत्त, जवानांकडून सन्मान; दिला शानदार निरोप! पाहा व्हिडीओ

    Trending Dog Retirement Video : CISF चे 2 श्वान 10 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाले आहेत. या दोन्ही श्वानांचा सैनिकांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला असून त्यांना पदके देण्यात आली आहेत. Read More

  3. Coronavirus in India : मुंबईत XBB व्हेरियंटचा शिरकाव, देशात 1082 नवे कोरोनाबाधित, सात रुग्णांचा मृत्यू

    Coronavirus Cases Today : मुंबईत XBB व्हेरियंटचा पहिला रुग्ण सापडला आहे, त्यामुळे प्रशासनासमोर चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. Read More

  4. Syed Mushtaq Ali Trophy 2022: मुश्ताक अली ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी मुंबई-हिमाचल आज एकमेकांशी भिडणार, कधी, कुठं पाहणार सामना?

    Himachal Pradesh vs Mumbai, Syed Mushtaq Ali Trophy 2022 Final: उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबईनं विदर्भाचा तर, हिमाचलनं पंजाबचा पराभव करत अंतिम फेरी गाठली. Read More

  5. चीनच्या लाखो लोकांचा आवाज बनले बप्पी लाहिरींचे गाणे, जाणून घ्या काय आहे कारण

    Bappi Lahiri classic : बप्पी लाहिरी यांचे गाणे चीनच्या लाखो लोकांचा आवाज बनले आहे. बप्पी लाहिरी यांचं 'जिमी जिमी' हे गाणं गात रिकामे भांडी हाती घेत चीनचे नागरिक सरकारचा निषेध नोंदवित आहे. Read More

  6. Khakee The Bihar Chapter Trailer Out : जबरदस्त अॅक्शनवर आधारित 'खाकी द बिहार चॅप्टर'सीरिजचा धमाकेदार ट्रेलर रिलीज; 'या' दिवशी नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित

    Khakee The Bihar Chapter Trailer Out : रवी किशन, आशुतोष राणा, आशिष तिवारी या सीरिजमध्ये दमदार भूमिकेत दिसणार आहेत. Read More

  7. FIFA World Cup 2022 : तब्बल 4 वेळा जिंकलाय विश्वचषक, पण यंदा साधं क्वॉलीफायही करता आलं नाही, इटलीसह हे दिग्गज संघ फिफा वर्ल्ड कप 2022 स्पर्धेत नसणार

    FIFA WC 2022 : फुटबॉल विश्वचष अर्थात फिफा वर्ल्डकप 2022 यंदा कतारमध्ये खेळवला जात असून 32 देश या स्पर्धेत सहभागी होत आहेत. Read More

  8. Gerard Pique Retirement : बार्सिलोनाचा स्टार डिफेंडर जेरार्ड पीकने घेतली निवृत्ती, इमोशनल VIDEO पोस्ट करत दिली माहिती

    Gerard Pique : जेरार्ड पीक बार्सिलोना संघाचा एक स्टार खेळाडू राहिला असून त्याने संघासाठी 615 सामने खेळले आहेत.  Read More

  9. Tulsi Vivah 2022 : आजपासून तुळशी विवाहाला सुरुवात; जाणून घ्या शुभ मुहूर्त, विधी आणि महत्त्व

    Tulsi Vivah 2022 : कार्तिक पौर्णिमेपर्यंत अर्थात त्रिपुरी पौर्णिमेपर्यंतच्या काळात तुळशीचा विवाह करता येतो. Read More

  10. Gold Rate Today : 24 कॅरेट सोन्याचा दर 50 हजारांच्या वर; तर चांदीही झाली महाग, काय आहेत ताजे दर?

    Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.40 टक्क्यांनी वाढ होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 50,950 रूपयांवर आला आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 4 PM : 01 डिसेंबर 2024 : ABP MajhaAvinash Jadhav News:विधानसभेतील पराभवानंतर अविनाश जाधव यांचा मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामाABP Majha Marathi News Headlines 4 PM TOP Headlines 4 PM 01 December 2024ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 01 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
Suhas Kande : नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
Mohan Bhagwat: प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
Embed widget