एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 5 March 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 5 March 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Shani Trigrahi Yog 2023: शनिसोबत सूर्य-बुधाची युती देईल फक्त लाभ, त्रिग्रही योगमुळे या राशींचे नशीब चमकेल!

    Shani Trigrahi Yog 2023: कुंभ राशीत होत असलेल्या योगाचा प्रभाव 3 राशीच्या लोकांवर अधिक राहील. जाणून घ्या कोणत्या राशी आहेत त्या? Read More

  2. Sheezan Khan : अखेर 70 दिवसांनतर शिझान खानची तुरुंगातून सुटका, तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणात होता अटकेत

    Tunisha Sharma Suicide Case : तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या शिझान खानची (Sheezan Khan) तुरुंगातून सुटका झाली आहे. Read More

  3. Coronavirus : होळीवर कोरोनाचं सावट! एका आठवड्यात तीन पटीने वाढले कोरोनाबाधित, रुग्णसंख्या 100 च्या पुढे

    India Covid-19 Cases : होळीच्या सणाआधी देशात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. Read More

  4. UAE vs Saudi Arab : दोस्त बना दुश्मन... युएई आणि सौदी अरबमध्ये तणाव वाढला, कारण काय?

    UAE Saudi Arab Relations : युएईचे अध्यक्ष सौदी अरेबियात झालेल्या चीन-मध्यपूर्व शिखर परिषदेत उपस्थित नव्हते. तर सौदीचे राजपुत्र यूएईमध्ये आयोजित गल्फ समिटमध्ये सहभागी झाले नाहीत. Read More

  5. Nach Baliye : 'नच बलिए 10'मध्ये शहनाज गिल होणार सहभागी; जाणून घ्या नवं पर्व कधी सुरू होणार?

    Nach Baliye : 'नच बलिए' या कार्यक्रमाचं दहावं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More

  6. Mogal Mardini Chatrapati Tararani : सोनाली कुलकर्णी झळकणार 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी'च्या भूमिकेत; अंगावर शहारे आणणारा टीझर आऊट

    Sonalee Kulkarni : सोनाली कुलकर्णीचा 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' (Mogal Mardini Chatrapati Tararani) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More

  7. WPL 2023 1st Match MIW vs GGW : मुंबई इंडियन्सकडून गुजरात जायंट्सचा धुव्वा , पहिल्याच समान्यात 143 धावांनी विजय

    WPL 2023 1st Match MIW vs GGW : महिला प्रीमियर लीग (WPL) च्या पहिल्या सत्रातील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सचा 143 धावांनी धुव्वा उडला आहे. Read More

  8. Watch : WPL उद्घाटन समारंभापूर्वी जेमिमा-हरलीननं सिंगर एपी ढिल्लॉनसोबत गायलं गाणं, पाहा VIDEO

    WPL 2023  : जेमिमा रॉड्रिग्ज आणि हरलीन देओल यांनी महिला प्रीमियर लीग 2023 च्या उद्घाटन समारंभाच्या आधी पंजाबी गायक एपी ढिल्लॉनसोबत गाणं गायलं ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More

  9. Health Tips : पोटाची चरबीही कमी होईल आणि पचनक्रियाही नीट राहील; सकाळी उठल्याबरोबर ही 3 आसनं करा

    Health Tips : तंदुरुस्त राहण्यासाठी ही तीन आसने दररोज दहा मिनिटे करा. पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल. Read More

  10. Petrol Diesel Prices: पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या की, घटल्या? झटपट चेक करा Latest Rate

    Petrol and Diesel Price: भारतीय तेल कंपन्यांकडून देशात पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. आजही देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | जगाची सफर | वर्ल्ड फटाफट | जगभरात काय घडलं? कोणत्या बातमीनं जगाचं लक्ष वेधलं ?Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget