एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2024 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ होत नाही अन् शिवसेनेला अजून जाग येत नाही; अमोल कोल्हेंचा मित्रपक्षांना टोला, मविआत वादाची ठिणगी https://tinyurl.com/4a7xkhpv स्वत:च्या  पक्षाकडे जास्त लक्ष देऊन आम्हाला सल्ला कमी द्यावा; विजय वडेट्टीवारांचं अमोल कोल्हेंना उत्तर https://tinyurl.com/2nmyt534  विधानसभेच्या पराभवानंतर मविआत खटके उडायला सुरुवात, संजय राऊत म्हणाले, चुकीच्या पद्धतीने जागा वाटप झाले हे आम्हालाही माहिती https://tinyurl.com/4fbptvut 

2. अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणं योग्य नाही, ज्यांना जायचंय त्यांनी जा; उद्धव ठाकरेंनी पक्षातील नाराजांना सुनावलं https://tinyurl.com/3ay4ejes खरी शिवसेना ठाकरेंचीच! भाजपात प्रवेश केलेल्या पुण्यातील ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा दावा, महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता https://tinyurl.com/526njhfn 

3. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटासाठी धोक्याची घंटा, विश्वासात न घेतल्याने नगरसेवकांचा नाराजीचा सूर https://tinyurl.com/38d4nyjs तळघरातून बारबाला बाहेर पडतानाचा व्हिडीओ व्हायरल, आदित्य ठाकरेंच्या मालकीचा कॅफे असल्याचा दावा, शिवसेना युबीटीची सायबर विभागाकडे धाव https://tinyurl.com/yv8f2u6t 

4. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपची साथ सोडलेल्या नेत्यांना पुन्हा परतीचे वेध; सांगलीतील संजय काका पाटील परतणार स्वगृही, घरवापसीचे संकेत https://tinyurl.com/bdcu23e5 चंद्रपुरातील कार्यक्रमात सुधीर मुनगंटीवारांच्या नाराजीच्या चर्चेवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, चंद्रपूर वाघ अन् 'वारां'चा जिल्हा, आम्ही प्रत्येक 'वारां'चा सन्मान करतो, कारण आम्ही हेडगेवारांचे अनुयायी https://tinyurl.com/4zxfh98d 

5. मी फाटक्या तोंडाचा म्हणून खासदार विशाल पाटील निघून गेले; सांगलीतील हिंदू गर्जना सभेत नितेश राणेंचा काँग्रेस नेत्यास टोला https://tinyurl.com/3causrbz मी 4 वेळा मिनी पाकिस्तानमधून निवडून आलोय; नितेश राणेंसमोर मिरज मतदारसंघाचे भाजप आमदार सुरेश खाडेंचं वादग्रस्त वक्तव्य https://tinyurl.com/3vfe6az9 

6. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण; खासदार बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्याने मानवाधिकार आयोगात गुन्हा दाखल https://tinyurl.com/5hxreuya धनंजय देशमुखांना धमकी दिल्याचा आरोप, मनोज जरांगे संतापले, धनुभाऊंचा एकेरी उल्लेख करत म्हणाले, मंत्र्याला नाही तर कोणाला बोलायचं https://tinyurl.com/4jc43pbd 

7. मद्यातून महसुलात वाढ करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्थापन केली समिती, 2 महिन्यात अहवाल सादर करणार https://tinyurl.com/2px5m8ta बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराचं थेट लोणार सरोवरशी कनेक्शन? मेडीकल कॉलेजच्या डीननेच सांगितलं https://tinyurl.com/mrxssjk8 

8. पुण्यातील कसबे टोळीतील गुंडानी तुरुंगातून बाहेर येताच काढली रॅली; पोलिसांची कारवाई, पुन्हा अटक करुन धिंड काढली https://tinyurl.com/v58h48c9 गाडीचा हॉर्न वाजवला म्हणून फायटर घेऊन आला अन् गाडीची तोडफोड केली; पुण्यातील कुटुंबाला रक्तबंबाळ होईस्तोवर मारहाण https://tinyurl.com/463rtfs6 

9. मुंबई ते शिर्डी पदयात्रेत अंधेरी पोलिस स्टेशनमधील सहायक फौजदाराने 230 किमी अंतर कापलं; साईदर्शन 10 किमीवर असतानाच ह्रदयविकाराचा झटका, दुर्दैवी मृत्यू https://tinyurl.com/ezk2mu73 नावाजलेले माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेंच्या जामीन अर्जाला पुणे पोलिसांचा विरोध, पुन्हा गैरवापर करण्याची शक्यता https://tinyurl.com/4a96pmyc 

10. आर. अश्विन रिटायर्ड होताच हिंदी भाषेवर बोलला, म्हणाला हिंदी ही राष्ट्रभाषा नाही; काश्मीर ते कन्याकुमारी चर्चा रंगली, सोशल मीडियावर वादाला तोंड! https://tinyurl.com/yc6v57kn ऑस्ट्रेलियात मला विष देण्यात आले; टेनिस जगताचा बादशाह नोव्हाक जोकोविचच्या सनसनाटी आरोपाने जग हादरले https://tinyurl.com/tsfvtp8r विराट कोहलीचा सपत्नीक आणि दोन मुलांसह प्रेमानंद महाराजांसमोर साष्टांग दंडवत; अनुष्का शर्मानं सवाल करताच प्रेमानंद महाराज म्हणाले, खूप प्रेमाने जगा https://tinyurl.com/y8dv2z2e 

एबीपी माझा स्पेशल

चोरी, दरोडे ते हाफ मर्डर! वाल्मिक कराडचा राईट हँड असणारा गोट्या गित्ते आहे तरी कोण? 
https://tinyurl.com/2r94dnpw 

पत्नीकडे किती वेळ पाहणार? 90 तास काम करा,एल अँड टीचे चेअरमन सल्ला देऊन फसले, ट्रोल होताच कंपनीचं स्पष्टीकरण
https://tinyurl.com/zzcnmy2b 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pandharpur : पंढरपूर कॉरिडॉरच्या विकास प्रकल्पावरून महायुतीत घमासान? आमदार अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  
पंढरपूर कॉरिडॉरच्या विकास प्रकल्पावरून महायुतीत घमासान? आमदार अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  
Delhi Assembly Elections 2025 : लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् 'आप'ने एकमेकांना शिंगावर घेतलं
लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् 'आप'ने एकमेकांना शिंगावर घेतलं
खरी शिवसेना ठाकरेंचीच! भाजपात प्रवेश केलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा दावा, महायुतीत ठिणगी?  
खरी शिवसेना ठाकरेंचीच! भाजपात प्रवेश केलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा दावा, महायुतीत ठिणगी?  
मी 4 वेळा मिनी पाकिस्तानमधून निवडून आलोय; नितेश राणेंसमोर भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
मी 4 वेळा मिनी पाकिस्तानमधून निवडून आलोय; नितेश राणेंसमोर भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray : बाळासाहेब होते तेव्हा इंडिया आघाडी नव्हती,त्यांच्या स्मारकाबाबत इंडिया आघाडीचं...Dhananjay Deshmukh Jalna : माझा जीव गेला तरी न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाहीVaibhavi Santosh Deshmukh माझ्या वडिलांना का मारलं.. संतोष देशमुखांच्या लेकीला अश्रू अनावरMaharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 10 Jan ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pandharpur : पंढरपूर कॉरिडॉरच्या विकास प्रकल्पावरून महायुतीत घमासान? आमदार अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  
पंढरपूर कॉरिडॉरच्या विकास प्रकल्पावरून महायुतीत घमासान? आमदार अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  
Delhi Assembly Elections 2025 : लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् 'आप'ने एकमेकांना शिंगावर घेतलं
लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् 'आप'ने एकमेकांना शिंगावर घेतलं
खरी शिवसेना ठाकरेंचीच! भाजपात प्रवेश केलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा दावा, महायुतीत ठिणगी?  
खरी शिवसेना ठाकरेंचीच! भाजपात प्रवेश केलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा दावा, महायुतीत ठिणगी?  
मी 4 वेळा मिनी पाकिस्तानमधून निवडून आलोय; नितेश राणेंसमोर भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
मी 4 वेळा मिनी पाकिस्तानमधून निवडून आलोय; नितेश राणेंसमोर भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
Yuzvendra Chahal : लग्न नेमकं कोणामुळं मोडतंय? धनश्री प्रतीकसोबत दिसली, दुसरीकडे युझवेंद्र चहलही मिस्ट्री गर्लसोबत चेहरा लपवताना झाला स्पॉट!
लग्न नेमकं कोणामुळं मोडतंय? धनश्री प्रतीकसोबत दिसली, दुसरीकडे युझवेंद्र चहलही मिस्ट्री गर्लसोबत चेहरा लपवताना झाला स्पॉट!
वारी... मुंबई ते शिर्डी पदयात्रा, API ने 230 किमी अंतर कापलं; साईदर्शन 10 किमीवर असतानाच दुर्दैवी मृत्यू
वारी... मुंबई ते शिर्डी पदयात्रा, API ने 230 किमी अंतर कापलं; साईदर्शन 10 किमीवर असतानाच दुर्दैवी मृत्यू
Nylon Manja : धक्कादायक... नायलॉन मांजामुळे नाशिकमध्ये महिनाभरात 9 गंभीर घटना, दोघांचा दुर्दैवी अंत, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
नायलॉन मांजामुळे नाशिकमध्ये महिनाभरात 9 गंभीर घटना, दोघांचा दुर्दैवी अंत, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
Santosh Deshmukh Case : पप्पा... जिथे असाल तिथे हसत रहा, आम्हाला माफ करा, तुम्हाला वाचवू शकलो नाही; संतोष देशमुखांच्या लेकीला अश्रू अनावर
पप्पा... जिथे असाल तिथे हसत रहा, आम्हाला माफ करा, तुम्हाला वाचवू शकलो नाही; संतोष देशमुखांच्या लेकीला अश्रू अनावर
Embed widget