एक्स्प्लोर

दररोज 95 रुपये वाचवा अन् पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा; मॅच्युरिटीनंतर मिळेल 14 लाखांचा परतावा

Sumangal Rural Postal Life Insurance : पोस्ट ऑफिसच्या ग्रामीण डाक योजनेत गुंतवणूक करून तुम्ही चांगले पैसे कमावू शकतात. या योजनेत तुम्हाला दररोज 100 रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करावी लागेल. ही दीर्घकालीन योजना तुमचे भविष्य आर्थिकदृष्ट्या मजबूत करू शकते.

Post Office Saving Schemes: प्रत्येकाला आपलं भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करायचं असतं. म्हणूनच अनेकजण वेगवेगळ्या प्रकारच्या बचत योजनांमध्ये (Saving Schemes) गुंतवणूक करत असतात. पोस्ट ऑफिस देखील अनेक प्रकारच्या बचत योजना चालवतं. देशातील कोट्यवधी लोकांनी पोस्टाच्या योजनांमध्ये गुंतवणूक केली आहे. कारण त्यात गुंतवलेली रक्कम सुरक्षित राहते, असा समज आहे. आतापर्यंत पोस्ट ऑफिसकडून अनेक योजना जाहीर करण्यात आल्यात, त्यापैकी अनेक गुंतवणुकीच्या योजना लोकप्रियही झाल्या आहेत. त्यापैकीच एक योजना म्हणजे, 'सुमंगल ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना' (Sumangal Rural Postal Life Insurance). ही योजना विशेषतः ग्रामीण भागातील लोकांसाठी आहे.

Post Office Saving Schemes: 10 लाख रुपयांपर्यंतचा विमा

19 ते 45 वर्ष वयोगटातील कोणतीही व्यक्ती सुमंगल ग्रामीण पोस्टल लाईफ इन्शुरन्स योजनेचा लाभ घेऊ शकते. या योजनेत 10 लाख रुपयांपर्यंतचा विमा उपलब्ध आहे. या योजनेत दोन मॅच्युरिटी पीरियड्स आहेत. पॉलिसीधारक 15 वर्ष किंवा 20 वर्षांचा मॅच्युरिटी कालावधी निवडू शकतात.

Post Office Saving Schemes News : मनी बॅक सिस्टिम

15 वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधी अंतर्गत, 6, 9 आणि 12 वर्ष पूर्ण झाल्यावर विम्याच्या रकमेच्या 20-20 टक्के रक्कम परत मिळेल. तर, 20 वर्षांच्या मॅच्युरिटीवर, विमाधारकाला 8, 12, 16 वर्ष पूर्ण झाल्यावर पैसे परत मिळतात. उर्वरित 40 टक्के रक्कम मॅच्युरिटीवर बोनससोबत गुंतवणूकदाराला मिळते. 

25 वर्षांच्या व्यक्तीनं 7 लाख रुपयांच्या विमा रकमेसह 20 वर्षांची पॉलिसी घेतल्यास, त्याला दररोज 95 रुपये प्रीमियम भरावा लागेल. म्हणजेच, एका महिन्यात 2850 रुपये आणि 6 महिन्यांत 17,100 रुपये भरावे लागतील. मॅच्युअर झाल्यानंतर ही रक्कम 14 लाख रुपये होईल.

Post Office Savings : 14 लाखांचा परतावा कसा मिळवाल? 

20 वर्षांच्या पॉलिसीमध्ये 7 लाख रुपयांच्या विमा रकमेसह, विमा रकमेच्या 20 टक्के रक्कम आठव्या, बाराव्या आणि 16व्या वर्षांत कॅशबॅक म्हणून मिळेल. 7 लाखांपैकी 20 टक्के रक्कम म्हणजे, 1.4 लाख रुपये. ही रक्कम तीन वेळा भरल्यानंतर एकूण 4.2 लाख रुपये होतील.

त्यानंतर 20 व्या वर्षी तुम्हाला 2.8 लाख रुपये मिळतील. यासह, निश्चित कालावधीची रक्कम पूर्ण होईल. यानंतर, तुम्हाला वार्षिक 48 रुपये प्रति हजार बोनस म्हणून मिळतील. याचप्रमाणे, 20 वर्षांत ही रक्कम 6.72 लाख रुपये होईल. अशा प्रकारे, तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण 9.52 लाख रुपये मिळतील. मनी बॅक आणि मॅच्युरिटी मिळून मिळून 13.72 लाख रुपये इतकी रक्कम होईल.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

KYC Mandatory For Insurance: आता कोणताही विमा खरेदी करताना KYC कागदपत्रं बंधनकारक; वाचा सविस्तर

महत्त्वाच्या बातम्या

Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
Embed widget