एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 31 January 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 31 January 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 31 January 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 31 January 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Numerology Today 31 January 2024 : आजचा दिवस 'या' जन्मतारखेच्या लोकांसाठी अनुकूल; आज धनलाभासह 'हे' शुभ संकेत

    Numerology Today 31 January 2024 : अंकशास्त्रानुसार तुमचं आजचं भविष्य काय? जाणून घ्या. Read More

  3. राहुल गांधी यांच्या कारवर दगड फेकला, काच फुटली, प. बंगालमधील धक्कादायक घटना

    Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra : पश्चिम बंगालमध्ये मालदा येथे भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान (Bharat Jodo Nyay Yatra) राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. Read More

  4. Indian Navy: भारतीय नौदलाच्या INS सुमित्राचा समुद्रात भीमपराक्रम; 19 पाकिस्तानी नागरिकांसह, 17 इराणी नागरिकांची समुद्री चाचांच्या तावडीतून सुटका

    Indian Navy: भारतीय नौदलाच्या आयएनएस सुमित्राचा समुद्रात भीमपराक्रम, सोमालियाच्या समुद्री चाचांनी अपहरण केलेल्या 2 इराणी मच्छिमार नौकेची भारतीय नौदलाकडून सुटका, Read More

  5. Rakul Preet Singh and Jackky Bhagnani : पीएम मोदी यांनी आवाहन करताच रकुल प्रीतने लग्नाबाबत घेतला मोठा निर्णय

    Rakul Preet Singh and Jackky Bhagnani : अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) आणि जॅकी भगनानी (Jackky Bhagnani) लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. सोशल मीडियावर रकुल आणि जॅकीच्या लग्नाबाबत चर्चा रंगली आहे. दरम्यान दोघांच्या विवाहाबाबत आता मोठी बातमी समोर आलीये. Read More

  6. Shoaib Malik On Third Marriage : तिसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकलेला शोएब मलिक बेधडक बोलला!

    Shoaib Malik On Third Marriage : पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक (Shoaib Malik) याने 18 जानेवारी रोजी अभिनेत्री सना जावेद हिच्याशी तिसरा विवाह केला. लग्न उरकल्यानंतर दोघांनीही सोशल मीडियावरुन फोटो शेअर करत सर्वांना धक्का दिला होता. Read More

  7. Sarfaraz Khan And Musheer Khan : इकडं सरफराज खानची टीम इंडियात एन्ट्री अन् तिकडं धाकट्या भावाचा U-19 वर्ल्डकपमध्ये शतकांचा पाऊस!

    सरफराजने भारतीय संघात प्रवेश केला आहे. आता तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याच्या उंबरठ्यावर आहे. दुसरा भाऊ म्हणजेच मुशीर खान अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये शतकांमागून शतके झळकावत आहे. Read More

  8. Mayank Agarwal : मयंक अग्रवालवर विमानातून प्रवास करताना विषप्रयोगाचा प्रयत्न?आतापर्यंत काय माहिती समोर आली??

    दिल्लीमार्गे सुरतला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात मयंकने कट रचल्याचा आरोप करत पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. विमानात त्याच्या सीटवर ठेवलेल्या पाऊचमधून त्याने पाणी समजून एक पेय प्यायले. Read More

  9. Health Tips : तुमच्या पायात जळजळ होत असेल तर सावध व्हा! 'या' गंभीर आजारांचं लक्षण असण्याचा धोका

    Health Tips : तुम्हालाही अनेकदा पायात जळजळ आणि खाज येत असेल तर या समस्येकडे दुर्लक्ष करण्याची गरज नाही. Read More

  10. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन किती कोटींचे मालक? 'या' योजनांमध्ये केली आहे गुंतवणूक

    Hemant Soren : हेमंत सोरेन यांच्याकडे किती संपत्ती आहे. त्यांची गुंतवणूक नेमकी कोणत्या योजनांमध्ये आहे. पाहुयात याबाबतची सविस्तर माहिती.  Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dr. Manmohan Singh Passes Away : डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वासZero Hour : महिला कुठेच सुरक्षित नाहीत? नराधमांना कायद्याची भीती कधी बसणार?Job Majha | कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत प्रशासकीय अधिकारी पदावर भरती ABP MajhaKailash Phad Arrested : बीडमध्ये हवेत फायरिंग करणारा कैलास फड अटकेत, परळी पोलिसांची कारवाई

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला; दिग्गज भाजप नेत्यांसमोर घडला प्रकार
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला अन् मगच कार्यक्रम पुन्हा सुरु झाला
Anjali Damani on Dhananjay Munde : हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
Embed widget